Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार
जर आपला पगार Shalarth  वेतन प्रणालीतून होत असेल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती . जरूर वाचा 
तुम्ही तुमची वेतन स्लिप download  करू शकता त्यासाठी तुम्हांला फक्त तुमचा *शालार्थ ID.*(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID) माहिती असणे आवश्यक आहे
यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा
- 1) https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp या वेबसाईटला जा.
 - 2) लॉग इन पेजवर जाऊन Username म्हणून तुमचा *शालार्थ ID* टाका.
 - तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.
 - 3) लॉग इन केल्यानंतर Old password ifms123 हा टाका.
 - New password बनवा
 - (त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).
 - तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
 - 4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.
 - 5) सण 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा व डाउनलोड करून Print करा.
 
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS