HEADER

NIPPUN MAHARASHTRA APP DOWNLOAD LINK

 NIPPUN MAHARASHTRA APP DOWNLOAD LINK 




 प्ले स्टोअर मधून निपुण महाराष्ट्र ॲप डाऊनलोड करण्यासाठी
 आपणास खालील लिंक देण्यात येत आहे. सदर लिंक द्वारे निपून महाराष्ट्र ॲप डाऊनलोड करावे. सदरील ॲप मध्ये शिक्षक लॉगिन कसं करायचं याविषयीच्या सविस्तर व्हिडिओ आपण पाहायचा आहे. त्यानंतर पालकांचे मोबाईल नंबर कशाप्रकारे आपण अपडेट करायचे आहेत याविषयी सविस्तर माहिती देखील देण्यात आलेली आहे.
 सदर व्हिडिओ आपण पाहू शकता.
 ॲप डाऊनलोड करण्यासाठी हिरव्या रंगातील बटन दाबायचा आहे.











Post a Comment

0 Comments

ROMAN NUMBERS SCHOLARSHIP STANDARD FIVE