वरिष्ठ श्रेणी ( 12 वर्षे ) व निवड श्रेणी ( २४ वर्षे ) शासन निर्णय
SENIOR GRADE ( 12 YEARS) AND SELECTION GRADE ( 24 YEARS) GR
शासन निर्णय उपलब्ध करून देण्यास विशेष आनंद होत आहे . शासन निर्णय DOWNLOAD करण्यासाठी UNDERLINE असलेल्या वाक्यावर क्लिक करा
i.
शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित
तरतूदी. 26/8/2019
iii.
शैक्षणिक
गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017
iv.
शिक्षकांकरिता
वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल
करणेबाबत. २३/१०/२०१७
v.
राज्यातील
प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत १/३/२०१३
vii. प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत दि १५/११/२००६
viii.
जिल्हा परिषदेतील
प्राथमिक /माध्यमिक शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू
करण्याबाबत १८/११/२००६
x.
जिल्हा परिषद
शाळांमधील शिक्षकांना चटोपाध्याय/ वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबत मार्गदर्शन १६/१/२००६
xi.
जिल्हा परिषद
शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक
सूचना २९/१/२००५
xii.
प्राथमिक
शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत 20/7/2004
xiii.
जिल्हा परिषद
शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठश्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक
सूचना दि ३१/५/२००१
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS