Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 16

GENERAL KNOWLEDGE 

PART 16




 सामान्यज्ञान माहिती.

०१) रायगड जिल्हयाचे पूर्वीचे नाव काय होते ?
- कुलाबा.

०२) रेडिओचा शोध कोणी लावला ?
- जी.मार्कोनी.

०३) 'कविता आणि माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन कोणाचे आहे ?
- अण्णाभाऊ साठे.
०४) महिलांसाठी भाल्याचे वजन किती असते ?
- ६०० ग्रॅम.

०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या विद्यापीठाकडून एम.एस्सी पदवी मिळाली ?
- लंडन विद्यापीठ.


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1