Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 37

GENERAL KNOWLEDGE PART 38



०१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
- लक्ष्मण गायकवाड.


०२) 'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
- रविंद्रनाथ टागोर.

०३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
- ७ एप्रिल.

०४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- कुस्ती.




०५)भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
- आरती शहा

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1