Header Ads Widget

राज्य कर्मचाऱ्यांच्या state employee बाबतीत दि. 29.01.2025 रोजी निर्गमित महत्वपुर्ण शासन निर्णय पाहा सविस्तर !

राज्य कर्मचाऱ्यांच्या state employee बाबतीत दि. 29.01.2025 रोजी निर्गमित महत्वपुर्ण शासन निर्णय पाहा सविस्तर !
Maharashtra state employee imp shasan nirnay dated 29 January ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .



सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत राज्याची परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) लागु असणाऱ्या सरकारच्या अनुदानित विमुक्त जाती , भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या ..

प्राथमिक / माध्यिमक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा , विद्यानिकेतन त्याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा तसेच निवासी शाळांमधील दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक 27.09.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( प्रणाली ) लागु करण्यात आलेली आहे .

सदर प्रणाली अंतर्गत विभाजन अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन प्रणाली लागु करण्यात आलेली आहे .

सदर प्रणाली अंतर्गत विभाजन अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना खाती जमा झालेली रक्कम वर्ग करण्यासाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .


Post a Comment

0 Comments

SQAAF SCHOOL REGISTRATION