AISSEE 2025 SCORE CARD DOWNLOAD LINK
नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचा निकाल 22 मे 2025 रोजी जाहीर झालेला आहे सदरील परीक्षेचे स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठीची लिंक या ठिकाणी देण्यात आलेले आहे सदर लिंक मध्ये अचूक माहिती भरून आपण आपले स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला दिलेली लिंक वर क्लिक करायचा आहे सदर लिंक ही तुम्हाला स्कोर कार्ड डाउनलोड पेजवर घेऊन जाईल तुम्ही त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर विद्यार्थ्यांची जन्मतारीख व सेक्युरिटी कोर्ट भरून सबमिट बटन दाबायचे आहे सबमिट बटन दाबल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या विद्यार्थ्यांचे स्कोर कार्ड ओपन होईल ते स्कोर कार्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या स्कोर कार्ड वर फोटो सही व क्यूआर कोड असल्याची खात्री करायची आहे जर वरीलपैकी एखादी गोष्ट नसेल तर स्कोर कार्ड पुन्हा डाऊनलोड करावे.
👉 स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करायचा आहे
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS