Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 34

GENERAL KNOWLEDGE PART 34



०१) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
- छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)

०२) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
- आळंदी.

०३) छ.शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता आहे ?
- तोरणा.
०४)) 'उपरा' ही कोणाची कादंबरी आहे ?
- लक्ष्मण माने.

०५) इंग्रजी मध्ये एकूण किती स्वर आहेत ?
- पाच.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1