Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 44

 GENERAL KNOWLEDGE PART 44



🎈

०१) भारतात कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे ?

- गुजरात.


०२) जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो ?

- १० डिसेंबर.


०३) सीताफळाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात कोठे होते ?

- दौलताबाद,छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद).

🎈

०४) आकाशात दिसणारया इंद्रधनुष्यात हिरवा रंग कोठे असतो ?

- मध्यभागी.


०५) 'बटाट्याची चाळ' हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे ?

- पु.ल.देशपांडे.

🎈


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1