Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 45

 GENERAL KNOWLEDGE PART 45



🎈


०१) 'सेमीनरी हिल्स' हे वनोद्यान कोणत्या जिंल्ह्यात आहे ?

- नागपूर.


०२) मराठवाडा विभाग पूर्वी कोणाच्या राज्यात होता ?

- निजाम.

🎈

०३) वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- पालघर.


०४) यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

- प्रीतिसंगम.


 ०५) 'वाॅटर अँन्ड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ' कोठे आहे ?

- छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)


🎈

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 

🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH

संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR

CONTACT : laxman.nanaware@gmail.com


👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX

💲Ⓜ️©️ 


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1