Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 47

   GENERAL KNOWLEDGE PART 47









०१) समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

- साधना आमटे.


०२) भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहा-

लय कोठे आहे ?

- कोलकाता.


०३) जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

- २९ जुलै.


०४) मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- नेमबाजी.


०५) दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

- रझिया सुलताना.



☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 

🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH

संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR

CONTACT : laxman.nanaware@gmail.com


👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX

💲Ⓜ️©️ 




Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1