GENERAL KNOWLEDGE PART 48
GENERAL KNOWLEDGE PART 48
- ०१) भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?
- - डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
- ०२) 'हायकू' काव्यप्रकार मराठीत कोणी रूजवला ?
- - शिरीष पै.
- ०३) २०१९ मधील फिफाचा सर्वश्रेष्ठ खेळाडू पुरस्कार कोणाला मिळाला ?
- - मेसी लियोनल.
- ०४) देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते ?
- - महाराष्ट्र.
- ०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत वृत्तपत्र केव्हा सुरू केले ?
- - ३ एप्रिल १९२७.
- ☘️☘️
-
☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
- 🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
- संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
- CONTACT : laxman.nanaware@gmail.com
- 👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
- https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
- 💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS