शाळा माहिती भरण्यासाठी खालील माहिती वापरावी
*सरल महत्वाचे* :
https://drive.google.com/open?id=0B0HdHdjqRlbFRG95MDZuRl8tRHc
*दिनांक : 02/09/2016*
(कृपया ही माहिती सर्वाना share करा)
*शाळा पोर्टल* :
1) आज पासून स्कूल पोर्टल ची माहिती भरण्यासाठीची online आणि ऑफलाईन सुविधा औरंगाबाद विभागासाठी उपलब्ध करून दिली आहे याची नोंद घ्यावी.आणि पुढील 2 दिवसात संपूर्ण राज्यासाठी लॉगिन उपलब्ध केले जाणार आहे.शाळा पोर्टल माहिती भरण्यासाठी *15 सप्टेंबर 2016* ही राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी अंतिम मुदत आहे.या वर्षीची संचमान्यता या माहीन्याअखेर करावयाची असल्याने सदर काम प्राधान्याने करावयाचे आहे म्हणून आपणास मुदत वाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
2)ऑफलाईन माहिती भरताना कशा पद्धतीने भरावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन व *मराठी manual* आमच्या या ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.
3)ऑफलाईन माहिती भरत असताना ही माहिती फक्त internet explorer या browser मध्येच भरायची आहे,यासाठी mozilla अथवा crome या ब्राऊजर चा उपयोग करू नये.तसेच Internet explorer चे व्हर्जन हे 9 च्या पुढचे असावे.अन्यथा software काम करणार नाही याची नोंद घ्यावी.
4) ऑफलाईन माहिती भरताना डाउनलोड केलेल्या file या c ड्राईव्ह मध्ये न ठेवता D ड्राईव्ह मध्ये save करावी आणि मगच extract करावी,अन्यथा आपण भरत असलेली माहिती save होणार नाही किंवा माहिती भरत असताना software योग्य पद्धतींने काम करणार नाही याची नोंद घ्यावी.
5)आपण ऑफलाईन पद्धतीने माहिती भरल्यानंतर योग्य पद्धतीने भरलेल्या स्क्रीन या सरळ केंद्रप्रमुखाच्या लॉगिन ला verification साठी उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.ज्या स्क्रीन चूकतील त्या मुख्याध्यापक लॉगिन ला दूरस्थ करण्यासाठी उपलब्ध असतील
6) ज्या शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही अशा शाळेस माहिती भरण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्द्ध केलेली आहे.अशा शाळा आपल्या केंद्रप्रमुखाकडून किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑफलाईन माहिती भरावयाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून घेतील.त्यांनी ते उपलब्ध करून द्यायच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत.
7) स्कूल पोर्टल ची ऑफलाईन माहिती भरताना काही अडचण येत असेल तर आपण आमच्या girgaoncrc@booggspot.com या ब्लॉग ला भेट द्या.
8) शाळा माहिती ऑफलाईन भरताना इंटरनेट explorer मधील काही सेटिंग change कराव्या लागतात.सेटिंग काय असाव्या या जाणून घेण्यासाठी माझ्या ब्लॉग ला भेट द्या. आपली शाळांची माहिती भरून झाल्यावर इंटरनेट explorer सेटिंग security कारणास्तव पुन्हा आहे तशी म्हणजे डिफॉल्ट करून घेणे गरजेचे आहे याची नोंद घ्यावी.
*MDM पोर्टल* :
9) मागील दिवसांची माहिती भरण्याची सुविधा मुख्याध्यापकासाठी बंद केलेली आहे,परंतु पुढील 10 दिवस ही सुविधा केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला उपलब्ध आहेत याची नोंद घ्यावी.
10)MDM पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी नाविन updated अँड्रॉईड मोबाईल अँप्लिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे.जुने अँप्लिकेशन मधून पुढील 10 दिवस माहिती भरू शकाल.नंतर ते अँप्लिकेशन बंद केले जाणार आहे.तरी नवीन अँप्लिकेशन त्वरित इन्स्टॉल करा.हे अँप्लिकेशन mdm च्या पोर्टल ला download करण्यासाठी live उपलब्ध करून दिलेले आहे.
11)mdm मध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे सन 2016-17 च्या प्रत्येक महिन्याचे पोषण आहार बिल तयार केले जाणार आहे.त्यामुळे माहिती भरताना आपण रोजच्या रोज भरली जाईल याची नोंद घ्यावी.
12) पोषण आहार अँप्लिकेशन मध्ये *मास्टर रीलोड* नावाची एक नवीन टॅब उपलब्ध करून दिलेली आहे.त्याद्वारे आपण या सिस्टिम मध्ये जे नवीन ऑप्शन add केले जातील ते मोबाईल अँप्लिकेशन मध्ये या ऑप्शन द्वारे वापरकर्ते update करू शकणार आहे याची नोंद घ्यावी.
*विद्यार्थी पोर्टल* :
13)इयत्ता पहिलीच्या मुलांची माहिती भरण्याची संपूर्ण राज्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे याची नोंद घ्यावी.तरी सर्वांनी ही माहिती त्वरित भरून घ्यावी.
14)सरल मध्ये ज्या मुलांचे आधार नंबर मागील वर्षी भरलेले नाही अथवा ज्या मुलांचे भरले होते पण UID department कडून verify करताना invalid म्हणून सांगितले गेले तसेच या वर्षीचे इ.१ लीचे नविन मुलांचे आधार कार्ड ही सर्व माहिती दिनांक 09 सप्टेंबर २०१६ ला केंद्र शासनाच्या UID department ला त्वरीत सादर करावयाची असल्याने आपल्या शाळेतील मुलांची आधार माहिती प्राधान्याने दिलेल्या मुदतीत भरावयाची आहे याची नोंद घ्यावी.
15)काही शाळांनी मागील वर्षी तुकडी तयार केलेली होती आणि पुन्हा डिलिट केली होती व पुन्हा तयार केली होती ,तसेच काही शाळांनी काही तुकड्यांचे नाव A, B तर काही तुकड्यांचे नाव 1,2 असे दिले होते.तर अशा शाळांसाठी ऑटो प्रमोशन होताना समस्या निर्माण झालेल्या आहे.अशा शाळांतील त्या तुकडीमधील संपूर्ण विद्यार्थी पुढील वर्गात दिसत नाही आहे ही समस्या आज सकाळी सोडवण्यात आलेली आहे.अशा शाळांच्या बाबतीत इयत्ता 1 ली ची नवीन विद्यार्थी माहिती भरतांना division create करण्यासंदर्भातचा error सिस्टिम कडून दाखवला जात आहे म्हणजेच ज्या शाळांच्या नवीन मुलांची माहिती भरण्याबाबत असा error येत आहे अशा शाळांनी ही समस्याच कशा पद्धतीने दूर करावी याबाबत सविस्तर माहिती आमच्या girgaoncrc@bloggspot.com या ब्लॉग ला आज सायं 9 नंतर माहिती उपलब्ध करून दिली जाईल.आपण सदर ब्लॉग ला भेट द्यावी.
16) या वर्षीपासून तुकडी तयार करताना अक्षरांचा वापर न करता अंकांचा वापर करावा म्हणजेच A,B असे न करता 1,2 असे करावे.
17)ज्या शाळांमध्ये चुकून एकापेक्षा अधिक जनरल रजिस्टर निर्माण झालेले आहे अशा शाळांना ते रजिस्टर update करण्याची सुविधा दिली जाणार आहे.तसेच नवीन रजिस्टर निर्माण करण्यासाठीची सुविधा ही फक्त नवीन शाळांना निर्माण करण्यासाठी दिली जाणार आहे.
18) सध्या फक्त इयत्ता 1 लीच्या मुलांचीच माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.मागील वर्षी नोंद करायचे राहिलेले विद्यार्थी तसेच या वर्षी आपल्या शाळेत बाहेरच्या राज्यातील पहिली वगळता इतर वर्गामध्ये आलेले विद्यार्थी यांची नोंद करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करुं दिलेली जाणार आहे.परंतु ज्या शाळेचे विद्यार्थी भरायचे आहे त्यांना ही सुविधा न देता त्या शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून दिली जाणार आहे.गटशिक्षणाधिकारी खात्री करून त्या मुलांची माहिती भरायची किंवा कसे याबाबत निर्णय घेतील.
19) *student पोर्टल मध्ये आलेल्या कोणत्याही समस्या कळवण्यासाठीची लिंक* : http://goo.gl/9vBAQ8
सदर लिंक वर क्लीक करून कळवलेले प्रॉब्लेम प्राधान्याने सोडवले जातात त्यामुळे समस्या असेल तर त्वरित कळवा.
20) आजपासून student पोर्टल ला रिपोर्ट मध्ये संपूर्ण वर्गाची विद्यार्थी लिस्ट दाखवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेलवे आहे.आगोदर आपणास फक्त तुकडीनिहाय विद्यार्थी माहिती पहाता येत होती आता संपूर्ण तुकड्यांची माहिती एका क्लीक वर मिळू शकणार आहे.
21) ✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :
आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी girgaoncrc@booggspot.com
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)
22) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com

0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS