Header Ads Widget




काल दिनांक १७/०२/२०१७ शुक्रवार रोजी गिरगाव माध्यमिक विद्यालय गिरगाव येथे  विकास कि नयी उड्डाण या कार्य्क्रमचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.नामदार वनगा साहेब , मा आमदार धनारे साहेब , श्रीमती कपूर म्याडम , जी प अध्यक्षा थेतले म्याडम, जी प सदस्य , पंचायत समिती सभापती , सदस्य , गट विकास अधिकारी मा धूम साहेब , मा तहसीलदार दौंडकर साहेब यांचे हस्ते करण्यात आले . ईशस्तवन व स्वागत गीत  गिरगाव केंद्र शाळेतील मुलांनी सदर केले . शासन राबवती असलेल्या विविध योजनांचा माहितीपट देण्यात अला. याचा लाभ घेण्याचे आव्हान मान्यवरांकडून करण्यात आले.या वेळी गिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भारत धोडी , सरपंच राजू डोलारे साहेब , घीमानियाचे सरपंच चंद्रकांत धोडी , सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्यने हजर होते .
  तत्पूर्वी सायकल फेरी व जनजागृती फेरी काढण्यात आली .
या कार्यक्रमात सर्व GRAMस्थानच्य जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती .
                 श्री लक्ष्मण ननवरे सर       
                                                            गिरगाव आरजपाडा

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1