"सेवापुस्तक "
नमस्कार शिक्षक बंधुनो आ पल्या सेवा काळाचा लेखा जोखा ज्यात मांडला जातो , जो आ पला कामाचा व सेवेचे सर्वस्व अ सते असा दस्त ऐवज म्हणजे आ पले सेवापुस्तक !
अ शा सेवा पुस्तका विषयी ,यात होणाऱ्या नोंदी ,नियम सविस्तर वाचण्यासाठी आणि त्याच बरोबर रजा नियम , रजेचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अशी उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ब्लोग subscribe करायला व visit करायला विसरू नका
लक्ष्मण ननवरे
जिल्हा परिषद केंद्र शाळा गिरगाव आरजपाडा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS