Header Ads Widget

तंबाखू मुक्त शाळा निकष व शासन निर्णय माहिती

नमस्कार
इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम विशय मराठी पाहण्यासाठी खालील लिंक वर जा  



निकष 1) शाळेच्या परिसरात तंबाखूच्या वापरात प्रतिबंध करणे
निकष 2 )तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना करने
निकष 3) धुम्रपान आणि तंबाखूचा वापर करणे हा एक गुन्हा आहे असे नमूद करणारे फलक शाळेमध्ये आणि शालेय परिसरात असणे
निकष 4) शाळेमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत पोस्टर्स लावणे
निकष 5) तंबाखूविरोधी संदेश शालेय साहित्य व चिकटवणे
निकष 6) COPTA 2003 कायदा त्याची एक प्रत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे उपलब्ध असणे
 निकष 7)राज्याने केलेल्या नोडल ऑफिसर किंवा जिल्हा तालुका आरोग्य अधिकारी यांचा सल्ला घेणे
 निकष 8) शाळेच्या नियमित आरोग्य उपक्रमांमध्ये तंबाखू नियंत्रणाचा समावेश करणे
निकष 9) शाळेपासून 100 गरज या क्षेत्रांमध्ये तंबाखू उत्पादनांच्या विक्रीवर पूर्णपणे असणे आणि त्या अनुषंगाने फरक असणे
निकष 10)तंबाखू नियंत्रण शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक प्रयत्न केले आहेत त्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करणे

निकष 11) "आमची शाळा तंबाखूमुक्त शाळा" असल्याचा फलक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ असणे


या बाबतीत सर्व शासन निर्णय खलील लिंक वरून download करू शकता

COPTA 2003 आद्यदेश


तंबाखूमुक्त शाळा शासन निर्णय

इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम विशय मराठी पाहण्यासाठी खालील लिंक वर जा  


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1