Header Ads Widget

तुमची SALARY SLIP पहा ऑनलाईन

 Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार 


जर आपला पगार Shalarth  वेतन प्रणालीतून होत असेल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती . जरूर वाचा 
तुम्ही तुमची वेतन स्लिप download  करू शकता त्यासाठी तुम्हांला फक्त तुमचा *शालार्थ ID.*(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID) माहिती असणे आवश्यक आहे
यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा
  • 1) https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp  या वेबसाईटला जा.

  • 2) लॉग इन पेजवर जाऊन Username  म्हणून तुमचा *शालार्थ ID* टाका.

  • तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.

  • 3) लॉग इन केल्यानंतर Old password    ifms123 हा टाका.
  •                                     New password बनवा
  • (त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).

  •                 तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.

  • 4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.

  • 5) सण 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा व डाउनलोड करून Print करा.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1