Header Ads Widget

#पात्रता - 10 वी पास , पदे - 4368 ग्रामीण डाक सेवक भरती २०२१ INDIAN POST GDS RECRUITMENT 2021


 INDIAN POST GDS RECRUITMENT 2021 

ग्रामीण डाक सेवक भरती  २०२१ 

#पात्रता - 10 वी पास 

        पोस्त मास्तर , सहाय्यक पोस्ट मास्तर  व डाक सेवक या पदासाठी पात्र उमेदवार यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहेत . महाराष्ट्र व बिहार या दोन सर्कल मध्ये भरती होणार आहे . महाराष्ट्र २४२८ पदे व बिहार १९४० पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  २६/०५/२०२१ 

या साठी पात्र उमेदवाराला  सर्वात प्रथम नोदणी  म्हणजेच  Registration करावे लागेल . य   नोदणी करण्यासाठी  या लिंकचा वापर करावा .

नोंदणी फोर्म / REGISTRATION FORM

त्यानंतर आवेदन पत्र म्हणजेच APPLICATION FORM भरायचा आहे . APPLICATION FORM भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंकचा उपयोग करावा .


CLICK HERE FOR APPLY ONLINE

कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच त्यांनी इंग्रजी, गणित व भाषेचा अनिवार्य किंवा निवडक विषय म्हणून अभ्यास केला पाहिजे. या व्यतिरिक्त स्थानिक भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे.

उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. यासह आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत देण्यात येणार आहे.

उमेदवारांची निवड नियमाप्रमाणे AUTO GENERATED गुणवत्ता यादीच्या आधारे ऑनलाईन सादर केलेल्या अर्जांच्या आधारे केली जाईल.

जाहिरात महाराष्ट्र सर्कल २०२१

जाहिरात बिहार सर्कल


टिप - सदरील माहिती अधिकृत वेबसाईट वरून देण्यात आली आहे .




Post a Comment

1 Comments

तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1