शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सन 2019 मधील उन्हाळी सुट्टीचा कालावधी लाव द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण करणेबाबत
पत्रातील महत्त्वाच्या बाबी
पात्र लाभार्थ्यांची आधार लिंक बँक खाते माहिती तयार करणे
चकवा योजनेस पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे शंभर टक्के खाते उघडणे
दिनांक नऊ जुलै 2021 पर्यंत बँक खात्याची संपूर्ण माहिती अद्यावत करून ठेवणे
बँक खाते पालक पालकांना आवश्यक ती सर्व मदत शाळेने करावी
पत्र DOWNLOAD करा 👇👇👇
EXCEL SHEET DOWNLOAD करा 👇👇👇विद्यार्थी माहिती भरण्यासाठी नमुना एक्सेल शीट डाउनलोड करा.
1 Comments
ब्रीजृ कोर्स विषयी pdfसांगा
ReplyDeleteतुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS