Header Ads Widget

भारतीय स्टेट बँकेत 6100 जागांसाठी भरती सुरू Recruitment in State Bank of India for the the posts 6100

 Recruitment in State Bank of India for the the posts 6100

भारतीय स्टेट बँकेत  6100  जागांसाठी भरती सुरू

     जर आपल्याला भारतीय स्टेट बँकेत काम करण्याची इच्छा असेल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात असलेल्या शाखांमध्ये पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत भारतीय स्टेट बँकेने अॅप्रेंतिसेशिप पदाच्या सहा हजार 100 रिक्त जागा करिता अर्ज मागवले आहेत. एसबीआय अप्रेंटीशीप साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सहा जुलै 2019 पासून सुरू झाले आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2021 असेल.

 पात्रता- अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्चं उच्च शिक्षण संस्था म्हणून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली असावी उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत वीस वर्ष पेक्षा कमी आणि 28 वर्षापेक्षा जास्त नसावे .

निवड प्रक्रिया ऑनलाईन लेखी परीक्षा व स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे एसबीआय मध्ये अप्रेंटिस साठी उमेदवारांची निवड केली जाईल ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये सर्वसाधारण आर्थिक जागृकता सामान्य इंग्रजी ज्ञान परिमाणात्मक दृष्टिकोन समोर घेऊन येता या विषयांचे एकूण 100 प्रश्न असतील परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल आणि एकूण वीस गुण शंभरातील लेखी परीक्षेत झिरो पॉईंट पंचवीस निगेटिव्ह मार्किंग देखील आहे परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या उमेदवारांना स्थानिक भाषा परीक्षेसाठी बोलून जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा हजार रुपये प्रति महिना प्राथमिक वेतन दिले जाईल.



संस्थेचे नाव

भारतीय स्टेट बँक

पदाचे नाव

अप्रेंटिस

जागा

6100

अर्ज करण्याची अंतिम तारीख

26/07/2021

वेबसाईट


https://www.sbi.co.in/careers

Application करा

click here to apply 

पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी

वय

दिनांक 31 ऑक्टोबरपर्यंत  20 ते 28

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1