शिष्यवृत्ती अंतरिम उत्तरसूची २०२१
गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट 2019 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी च्या परीक्षेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी अंतरिम उत्तर सुची प्रसिद्ध केली आहे त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक 24 8 2019 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जारी केले आहे. या परीक्षेची इयत्तानिहाय पेपर नाही आहे आंतरिक तात्पुरती उत्तर सूच परिषदेच्याwww.mscepune.in व https://www.mscepuppss.in
या संकेतस्थळावर माहिती
साठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या उत्तर सूची वर काही आक्षेप असेल तर आक्षेप नोंदण्याची कार्यपद्धत देखील निश्चित करण्यात आले आहे ती खालील प्रमाणे आहे
सदरील अंतरिम उत्तर सूची वर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल
सदर ऑनलाइन निवेदन पालकसाठी संकेतस्थळावर व शाळामराठी त्यांना त्यांच्या लॉगीन मध्ये लोगिन मध्ये ऑब्जेक्शन क्वेश्चन पेपर अंड अन्सर की या heading खाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे .
त्रुटी किंवा अक्षर नावाचे ऑनलाइन निवेदन भरण्याकरिता दिनांक 24 8 2021 ते 02/09/2021 रोजी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
दिनांक 2/9/2021 नंतर त्रुटी बाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
वरील ऑनलाईन निवेदन शिवाय इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त त्रुटी अथवा आक्षेप बाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही
वरील माहिती प्रमाणे दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांना वैयक्तिक रित्या उत्तर पाठविले जाणार नाही
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनावर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल
अंतरिम उत्तरसुची पाहण्या करीता खालील लिंकला क्लिक करा
शिष्यवृत्ती परीक्षा - २०२१ अंतरिम उत्तरसूची / Interim Answer Key
ऑनलाइन आवेदन पत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहिती दुरुस्त करण्याकरिता कार्य पद्धती
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदन पत्रातील माहिती त्वरित शाळा माहिती प्रपत्र विद्यार्थ्याचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव निमशहरी ग्रामीण इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी दिनांक 24/08/2021 ते 02/09/2021 पर्यंत शाळांच्या लॉगीन मध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे
सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्या स्विकारले जाणार नाहीत विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
जर काही आक्षेप असेल तर दिलेल्या कालावधीमध्ये पालकांनी किंवा शाळांनी नोंदविण्यात यावेत
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS