Header Ads Widget

मानसिक क्षमता चाचणी - वेगळे पद शोधणे नवोदय प्रवेश परीक्षा अभ्यासमाला ONLINE Test No.1

मानसिक क्षमता चाचणी - वेगळे पद शोधणे नवोदय प्रवेश परीक्षा अभ्यासमाला
 ONLINE Test स्वरूप 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अभ्यास मारे मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुझ्या परीक्षेत मानसिक क्षमता चाचणी हा पहिला विभाग आहे हा विभाग गुण मिळविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विभाग आहे थोड्याशा सरावाने निरीक्षणाने यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवता येऊ शकतात यासाठी आवश्यकता आहे नियोजनाची नियमित सरावाची यासाठी आपण घेऊन आलो आहोत जवाहर नवोदय विद्यालय सराव अभ्यास माला महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी
मानसिक क्षमता चाचणी या विभागात एकूण 40 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातात यामध्ये दहा प्रकारचे प्रश्न असतात त्यातला पहिला प्रकार म्हणजे वेगळे पद शोधणे वेगळे पद शोधताना काही शक्यता काही नियम वापरल्यास सोपे जाईल यासाठी खालील गोष्टी बारकाईने लक्षात घ्या
1 ) वेगळे पद शोधणे
हा प्रश्न प्रकार सोपा प्रश्न प्रकार आहे यासाठी दिलेल्या आकृती बारकाईने निरीक्षण करा व खालील काही गोष्टी तपासून पहा
          प्रश्नात दिलेल्या आकृतीमध्ये रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व त्याचे स्थान लक्षात घ्यावे
         सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात एका कृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत ही शक्यता तपासून पहावी
          एकात एक अशा दोन व तीन अपत्य असतील तर आगोदर बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी मग आतील आकुर त्यांची तुलना करा
         आकृती मधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात याचा विचार केला जावा
        चित्रांचे वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोग करते म्हणून विद्यार्थ्यांनी पुस्तकांबरोबरच इतर अवांतर पुस्तके वाचत राहावे त्याच बरोबर किशोर मधील चित्र कोळी सोडा सराव केला पाहिजे त्यामुळे निरीक्षण करण्याची सवय लागते तसेच वर्तमानपत्रात येणारे आकृती वरील काही प्रश्न सोडवण्याचा सरावही करावा
          असे केल्यास आपणास वेगळेपण शोधण्यास अगदी सहजपणे जमेल या महत्त्वाच्या सूचनांचा बारकाईने विचार करून प्रश्नांचा सराव सुरू करूया
ONLINE TEST चे स्वरूप 
          मानसिक क्षमता चाचणी या विभागाचा सराव व्हावा यासाठी ऑनलाईन टेस्ट घेण्यात येईल याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे
चाचणी ऑनलाईन असेल
चाचणी ची भाषा ही मराठी असेल
चाचणीमध्ये एकूण दहा प्रश्न असतील
चाचणीचा वेळ पंधरा मिनिटांचा असेल प्रत्येक प्रश्नाला दीड मिनिटं वेळ हे प्रमाण ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांचा सराव व्हावा यासाठी चाचणीचा वेळ निश्चित असेल
विद्यार्थी चाचणी पुर्ण अचूक उत्तर दे पर्यंत देऊ शकतो
या चाचणीतील प्रश्नांचे व्हिडीओ सष्टीकरण करण्यात येईल खालील चैनल सबस्क्राईब
करा

Post a Comment

1 Comments

तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1