Header Ads Widget

General Knowledge / सामान्यज्ञान 5




*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) सांबर सरोवर देशातील कोणत्या राज्यात आहे ?
- राजस्थान.

०२) हेलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो ?
- ७६ वर्ष.

०३) फिरोजशहा कोटला मैदान देशातील कोणत्या शहरात आहे ?
- दिल्ली.

०४) मॅगनेशियमची संज्ञा काय आहे ?
- Mg.

०५) एक हेक्टर म्हणजे किती एकर ?
- अडीच एकर.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 



Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1