मतदान करा,,
लोकशाही बळकट करा !!
मतदान माझा अधिकार
मतदान करा 
   तुम्ही कर्तव्यदक्ष
      नागरिक आहात
आपलं मत 
        बहुमोल 
पैशात नका करू  त्याचे 
मी मतदान करणारच ....
तुम्हीही आपला मतदानाचा 
           हक्क बजवा
माझं मत....
        माझा अधिकार.......
एकदा वेळ निघून गेली की, पून्हा 5 वर्ष कपाळावर हात मारून घेण्यापलीकडे काहीच शिल्लक राहत नाही ....
तेव्हा मतदान करा 
लोकशाहीचा बाळगू अभिमान ,
चला करू मतदान .......
 
 
 
 Posts
Posts
 
 
 
 
 
 
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS