Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE / सामान्यज्ञान 4

GENERAL KNOWLEDGE /  सामान्यज्ञान 4


*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंक कोणती आहे ?
- स्टेट बॅंक ऑफ इंडिया.

०२) महात्मा गांधीनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
- चंपारण्य.

०३) रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरूद्ध प्रभावी ठरते ?
- क्षयरोग.

 ०४) ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये ऑक्सीजनचे किती अणू असतात ?
- सहा.

०५) क्ष - किरण चा शोध कोणी लावला ?
- राॅंटजेन.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1