Header Ads Widget

RTE 25% हमी पत्र SELF DECLARATION

      RTE 25% हमी पत्र
   SELF डेक्लेरेशन





विद्यार्थ्यांचे नाव.............

अर्ज क्रमांक..........विद्यार्थ्यांचा आई/वडील/पालक श्री. / श्रीम./सौ- -................................हमी पत्र लिहून देतो/देते की आर.टी.ई. २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या प्रक्रियेसाठी मी सादर केलेली कागदपत्रे बरोबर असून मी आर.टी.ई. पार्टलवर माहिती बरोबर भरली आहे. भविष्यात अथवा पडताळणी समितीने कागदपत्रांची व पोर्टलवर भरलेल्या माहितीची पडताळणी केल्यास व त्यामुळे चुकीची कागदपत्रे अथवा माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या पाल्याचा प्रवेश रद्द होईल, माझ्यावर फौजदारी कारवाई होईल किंवा प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळणार नाही व त्यामुळे शाळेची फी भरणे मला बंधनकारक राहील. उपरोक्त पैकी एक किंवा एकापेक्षा जास्त शिक्षा होतील याची मला जाणीव आहे.

तारीख :
सही व नाव :
मोबाईल क्रमांक :



Post a Comment

0 Comments

AISSEE - 2025 Instructions and Procedure for Online Submission of Application Form