Header Ads Widget

General Knowledge / सामान्यज्ञान 6

General Knowledge / सामान्यज्ञान 6



*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
- गंगा.

०२) रामचरितमानस' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
- तुलशीदास.

०३) पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली ?
- १७६१.

०४) भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे आहे ?
- दिल्ली.

०५) पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे ?
- हिरा.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

AISSEE - 2025 Instructions and Procedure for Online Submission of Application Form