Varnanatmak nondi Std 8 th इयत्ता ८वी
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 8 th इयत्ता ८वी
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 8 th इयत्ता ८वी
१) दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.
२) दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.
३) दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो.
४) अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करतो.
५) शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.
६) प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.
७) विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.
८) सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.
९) भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
१०) संवाद,कथा,गाणे,मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी
विषय - हिंदी
वर्णनात्मक - नोंदी विषय- हिंदी
१) छोटी कहानिया सुंदर तरीके से सुनाता है |
२) हमेशा सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है।
३) मातृभाषा का हिंदी में अनुवाद करता है |
४) कथा सुनकर प्रश्न के सहीउत्तर देता है।
५) समानार्थी विरुद्धार्थी शब्द का लेखन करता है |
६) विषय के भाग को हिंदी में व्यक्त करता है|
७) गद्य के भाग को हिंदी में व्यक्त करता है|
८) नित्य अनुभवों को हिंदी मे विषद करता है |
९) हिंदी प्रती अभिरुची दिखाता है|
१०) हिंदी साहित्य पढता है।
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी
विषय - इंग्रजी
वर्णनात्मक - नोंदी विषय- इंग्रजी
१) He reads aloud and carefully.
२) He speaks in English.
३) He write down new words.
४) He participates in chatting hour.
५) He tries to use new words we learnt.
६) He reads poem in rhyme.
७) He tries to make new sentences.
८) He is able to ask questions in English.
९) He can express his experiences in English.
१०) He can describe any event.
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी
विषय - गणित
वर्णनात्मक - नोंदी विषय- गणित
१) सांख्यांची तुलना अचूकपणे करतो.
२) संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.
३) संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.
४) संख्या लेखन अचूक व जलदपणे करतो.
५) गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवतो.
६) गणिताचेव्यावहारिक जीवनात उपयोग सांगतो.
७) गणिती क्रिया जलदपणे करतो.
८) उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो.
९) सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करतो.
१०) विविध गणिती संकल्पना स्पष्टकरतो.
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी
विषय - विज्ञान
वर्णनात्मक - नोंदी विषय- विज्ञान
१) विविध छोटेखानी प्रयोग स्वत: करून बघतो.
२) विज्ञानाचे चमत्कार याविषयी महिती देतो.
३) का घडले असेल यासारखे प्रश्न विचारतो.
४) विज्ञानातील गमती-जंमती सांगतो.
५) सुचवलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.
६) प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.
७) विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्यं तयार करतो.
८) प्रयोग करताना केलेली कृती सांगतो.
९) विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
१०) प्रयोगाची केलेली कृती क्रमवार सांगतो.
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी
विषय - सामाजिक शास्त्रे
वर्णनात्मक - नोंदी विषय-सामाजिक शास्त्रे
१) आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो.
२) ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगतो.
३) ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो.
४) विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो.
५) ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो.
६) ऐतिहासिक नाटयीकारणात सहभागी होते.
७) परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती मिळवतो.
८) नागरी जीवन व मिळणाऱ्या सुविधा बाबत जाणतो.
९) घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो.
१०) पृथ्वी विषयी माहिती सांगतो.
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी
विषय - कला
वर्णनात्मक - नोंदी विषय-कला
१) विविध स्पर्धात सहभागी होतो.
२) वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशीलअसतो.
३) कवितांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.
४) मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.
५) स्वतःच्या कल्पने ने चित्र काढतो .
६) गीताचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.
७) सावंदाचे सादरीकरण उत्तम रित्या करतो.
८) सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.
९) नाट्यीकरणात सहभागी होतो.
१०) मूक अभिनय सादर करतो.
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी
विषय - कार्यानुभव
वर्णनात्मक - नोंदी विषय-कार्यानुभव
१) कागदाच्या विविध वस्तू बनवतो.
२) कागदी मुखवटे सुंदर बनवतो.
३) कागदापासून सुंदर पताका बनवतो.
४) कागदी फुले हुबेहूब बनवतो.
५) कागदी भाऊली सुंदर बनवतो.
६) कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो.
७) विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते.
८) पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो.
९) मातकाम व कागदकामाची आवड आहे.
१०) प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.
Mulyamapan Nondi वर्णनात्मक नोंदी
विषय - शारिरीक शिक्षण
वर्णनात्मक - नोंदी विषय-शारीरिक शिक्षण
१) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
२) मनोरंजक खेळात सहभागी होतो.
३) शारीरिक श्रम आनंदाने करतो.
४) मैदान स्वच्छ राखण्यास मदत करतो.
५) कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो.
६) वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.
७) स्वच्छतेचे महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो.
८) मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.
९) पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.
१०) शालेय , खेळाच्या शिस्तीचे पालन करतो.
विशेष प्रगती
वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती
१) चित्रकलेत विशेष प्रगती
२) दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
३) स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
४) गणितातील क्रिया अचूक करतो
५) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
६) गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
७) खेळ उत्तम प्रकारे खेळते
८) विविध खेळ प्रकारात भाग घेतो
९) दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
१०) शिक्षकाविषयी आदर बाळगतो
११) शालेय उपक्रमात सहभाग घेतो
१२) सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
१३) शालेय शिस्त आत्मसात करतो
१४) दररोज शाळेत उपस्थित राहतो
१५) प्रयोगाची मांडणी अचूक करतो
१६) चित्रे छान काढतो व रंगवतो
१७) वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
१८) कविता पाठांतर करतो, सुरात गातो
१९) ऐतिहासिक माहिती मिळवतो
२०) उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
२१) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
२२) स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
२३) शाळेत नियमित उपस्थित राहतो
२४) वाचन स्पष्ट उच्चारात करतो
२५) शालेय शिस्त आत्मसात करतो
आवड/छंद
वर्णनात्मक नोंदी आवड /छंद
१) कथा,कविता,संवाद लेखन करतो
२) नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
३) खेळात सहभागी होतो
४) प्रतिकृती बनवणे
५) सायकल खेळणे
६) संग्रह करणे
७) गीत गायन करणे
८) चित्रे काढतो
९) गोष्ट सांगतो
१०) वाचन करणे
११) लेखन करणे
१२) कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
१३) अवांतर वाचन करणे
१४) गणिती आकडेमोड करतो
१५) कार्यानुभवातील वस्तु बनवितो
१६) स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
१७) संगणक हाताळणे
१८) गोष्टी ऐकणे
१९) गाणी -कविता म्हणतो
२०) क्रिकेट खेळणे
२१) खो खो खेळणे
२२) रांगोळीकाढणे
२३) नक्षिकाम
२४) व्यायाम करणे
२५) संगीत ऐकणे
सुधारणा आवश्यक
वर्णनात्मक नोंदी सुधारणा आवश्वक
१) गणित विषयाकडे लक्ष द्यावे
२) प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
३) हिंदी भाषेचा उपयोग करावे
४) शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
५) संवाद कौशल्य वाढवावे
६) विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
७) संगणकाचा वापर करावा
८) वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
९) गटचर्चेत सहभाग घ्यावा
१०) वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
११) अभ्यासात सातत्य असावे
१२) गटकार्यात सहभाग वाढवावे
१३) इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
१४) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
१५) इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
१६) नियमित शुद्धलेखन लिहावे
१७) बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
१८) नियमित अभ्यासाची सवय लावावी
१९) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
२०) अवांतर वाचन करावे
२१) शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
२२) शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
२३) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
२४) वाचन व लेखनात सुधारणा करावी
२५) परिपाठात सहभाग घ्यावा
व्यक्तिमत्व गुणविशेष
वर्णनात्मक नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष
१) खेळात खिळाडू वृत्तीने खेळतो.
२) वर्गात मित्रीपूर्ण व्यवहार ठेवतो.
३) अडचणीच्या वेळी मित्राला मदत करतो.
४) नेहमी प्रमाणिकपणे वागतो.
५) शिक्षक व मोठ्या व्यक्तींचा आदर करतो.
६) स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
७) धाडसी वृत्ती दिसून येते
८) स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
९) कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
१०) कोणतेही काम एकाग्रतेने करतो
११) गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
१२) नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
१३) भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
१४) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
१५) आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
१६) वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
१७) मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
१८) जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
१९) इतराशी नम्रपणे वागतो
२०) आपली मते ठामपणे मांडतो
२१) नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात
२२) आत्मविश्वासाने काम करतो
२३) कोणतेही काम एकाग्रतेने करतो
२४) शाळेच्या नियमाचे पालन करतो
२५) इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS