Header Ads Widget

Varnanatmak nondi वर्णनात्मक नोंदी इयत्ता ५ वी


Varnanatmak nondi वर्णनात्मक नोंदी इयत्ता ५ वी


Varnanatmak nondi वर्णनात्मक नोंदी इयत्ता ५ वी

 वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 5 th इयत्ता ५ वी वर्णानात्मक नोंदी varnanatmak nondi

सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनामध्ये वर्णनात्मक नोंदी Mulyamapan Nondi कराव्या लागतात. अशा नोंदी विषय निहाय कराव्या लागतात. मुल्यमापन नोंदी कश्या कराव्यात या विषयी कांही वर्णनात्मक नोंदी Mulyamapan Nondi आपणासाठी दिल्या आहेत. विषय निहाय वर्णनात्मक नोंदी व सुधारणा आवश्यक तसेच अडथळ्यांच्या नोंदी देखील आपणासाठी दिल्या आहेत.

वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 5 th इयत्ता ५ वी वर्णानात्मक नोंदी varnanatmak nondi english वर्णनात्मक नोंदी


वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 5 th इयत्ता ५ वी वर्णानात्मक नोंदी varnanatmak nondi english वर्णनात्मक नोंदी






सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन  
वर्णनात्मक - नोंदी विषय - मराठी

वर्णनात्मक - नोंदी विषय - मराठी
१) आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
२) ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
३) बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
४) प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
५) मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
६) लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
७) योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
८) नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
९) बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
१०) शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
११) गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
१२) व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
१३) कविता तालासुरात साभिनय म्हणतो
१४) भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
१५) निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
१६) अवांतर वाचन करतो
१७) मुद्देसूद लेखन करतो
१८) अचूक अनुलेखन करतो
१९) स्वाध्याय अचूक सोडवितो
२०) स्वयंअध्ययन करतो

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन  
वर्णनात्मक - नोंदी विषय - हिंदी


वर्णनात्मक - नोंदी विषय - हिंदी
१) सामान्य सूचनाओ को समझता है
२) वर्णोका योग्य उच्चारण करता है
३) रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है करतो
४) सुनी हुई बाते समझ लेता है और दोहरता है
५) स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है
६) पाठयांश का आशय समझता है
७) अपने विचार हिंदी मे व्यक्त करता है
८) मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है
९) हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता है
१०) मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता है
११) पाठयांश को समझतापूर्वक पढता है
१२) मौनवाचन समझतापूर्वक करता है
१३) हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
१४) लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
१५) पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है
१६) दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता है
१७) परिचित विषयपर निबंध लेखन करता है
१८) दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है
१९) अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता है
२०) शुद्धलेखन समझतापूर्वक करता है

मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी 
Daily Observation विषय - इंग्रजी
 

Daily Observation विषय - इंग्रजी

वर्णनात्मक - नोंदी विषय - इंग्रजी
१) Students listen carefully.
२) He/She reads aloud and carefully.
३) He/She speaks in English.
४) He/She write down new words.
५) He/She participates in chatting hour.
६) He/She tries to use new words we learnt.
७) He/She reads poem in rhyme.
८) He/She tries to make new sentences.
९) He/She is able to ask questions in English.
१०) He/She is able to respond on questions in English.
११) He/She can express his feelings.
१२) He/She participates in discussion.
१३) He/She tries to use idioms’ and proverbs.
१४) He/She is able to deliver speech in English.
१५) He /She speaks politely in English.
१६) He/She can express his experiences in English.
१७) He /She can speak on given topic.
१८) He/She encourages other students to speak in English.
१९) Translates sentence from English to mother tongue.
२०) He/Sh is able to tell story in English.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन  
वर्णनात्मक - नोंदी विषय - गणित

वर्णनात्मक - नोंदी विषय - गणित
१) बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
२) चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
३) संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
४) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
५) संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
६) तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
७) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
८) सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
९) परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
१०) आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
११) दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
१२) विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
१३) संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
१४) संख्या विस्तारीत रूपात लिहितो
१५) समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
१६) अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
१७) क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
१८) थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
१९) उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
२०) गणितीय चिन्हे ओळखतो

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन  
वर्णनात्मक - नोंदी विषय - परीसर अभ्यास



वर्णनात्मक - नोंदी विषय - परीसर अभ्यास
१) अवकाशीय वस्तूंचे काञण गोळा करतो.
२) जलचक्राची आकृती काढतो.
३) परीसरातील अन्नसाखळी काढतो.
४) शेतीतील विवध साधनांची माहिती सांगतो.
५) जलव्यवस्थापनाची माहिती स्वतःच्या शब्दात सांगतो.
६) वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांची माहिती सांगतो.
७) ऐतिहासिक साधनांचे वर्गिकरण करतो.
८) कालगणना करण्याची एकके अचूक सांगतो.
९) पाठावर आधारीत स्वाध्याय सोडवतो.
१०) विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देतो.
११) विविध व्यवसायाबाबत माहिती सांगतो.
१२) विविध संस्कृतीची माहिती सांगतो.
१३) वर्गकार्यात व उपक्रमात सहभाग घेतो.
१४) खगोलिय वस्तूची माहिती थोडक्यात सांगतो.
१५) भूरुपांची माहिती स्वतःच्या भाषेत सांगतो.
१६) विवध जलरूपाविषयी माहिती सांगतो.
१७) सिंचन पध्दती व त्यांची माहिती सांगतो.
१८) अन्न वापर व टिकवण्याची पध्दती सांगतो.
१९) वाहतूकीच्या साधनांची माहिती सांगतो.
२०) असे का घडले च्याची माहिती देतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन  
वर्णनात्मक - नोंदी विषय -कला 

वर्णनात्मक - नोंदी विषय - कला
१) कलेचे विविध प्रकार समजून घेतो
२) मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो
३) चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
४) चित्रे सुंदर काढतो
५) प्रमाणबद्ध रेखाटन करतो
६) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
७) रंगाच्या छटातील फरक ओळखतो
८) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
९) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
१०) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
११) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
१२) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
१३) वर्ग सजावट करतो
१४) मातीपासून विविध आकार बनवितो
१५) स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
१६) नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
१७) सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटन काढतो.
१८) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो.
१९) दिलेल्या कार्यासाठी लागणा-या साहित्याची माहिती सांगतो.
२०) चिञाचे विविध प्रकार ओळखतो व चिञ काढतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
वर्णनात्मक - नोंदी विषय - कार्यानुभव

वर्णनात्मक - नोंदी विषय - कार्यानुभव
१) विविध उपक्रमात स्वतःहून सहभागी होतो.
२) इतरांनी उपक्रमात भाग घेण्यासाठी भाग पाडतो.
३) दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
४) मानवाच्या मुलभूत गरजा जाणतो.
५) पाण्याचा जपून वापर करतो.
६) पाणी एक महत्वपूर्ण संपत्ती आहे हे जाणतो.
७) वर्ग सुशोभनात सक्रिय भाग घेतो.
८) सुचवलेल्या घटकाबाबत अधिक माहिती गोळा करतो.
९) मातीकाम व कागदकामात अधिक भाग घेतो.
१०) कागदकाम करताना कृती अचूकपणे करतो.
११) इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.
१२) प्रत्येक मिञाच्या वाढदिवसाला भेटकार्य देतो.
१३) श्रमाचे मोल जाणतो श्रम आवडिने करतो.
१४) उत्पादक उपक्रमातील वस्ञांची माहिती सांगतो.
१५) पाणयाविषयी कथा गीत कविता गायन करतो.
१६) सुचवलेल्या कथानकाचे सादरीकरण अचूकपणे करतो.
१७) स्वतः प्रत्यक्षिक करून मार्गदर्शन करतो.
१८) सूचवलेल्या उपक्रमाला अनुसरून साहित्य निवड करतो.
१९) वर्गसजावट शाळा सजावटीत सक्रिय भाग घेतो.
२०) विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन  
वर्णनात्मक - नोंदी विषय - शारिरीक शिक्षण

वर्णनात्मक - नोंदी विषय - शारिरीक शिक्षण
१) खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
२) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
३) तालबद्ध हालचाली करतो
४) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो
५) गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो
६) इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
७) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
८) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
९) मैदानावरील विविध कामे आवडीने करतो
१०) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो
११) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
१२) मनोरंजक खेळात सहभागी होतो
१३) शारीरिक श्रम आनंदाने करतो
१४) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
१५) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो
१६) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो
१७) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो
१८) दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो
१९) शिस्तीचे पालन करतो
२०) मनोरंजक खेळात सहभागी होतो

विशेष प्रगती 

वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती
१) चित्रकलेत विशेष प्रगती
२) दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
३) स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
४) गणितातील क्रिया अचूक करतो
५) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
६) गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
७) खेळ उत्तम प्रकारे खेळते
८) विविध खेळ प्रकारात भाग घेतो
९) दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
१०) शिक्षकाविषयी आदर बाळगतो
११) शालेय उपक्रमात सहभाग घेतो
१२) सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
१३) शालेय शिस्त आत्मसात करतो
१४) दररोज शाळेत उपस्थित राहतो
१५) प्रयोगाची मांडणी अचूक करतो
१६) चित्रे छान काढतो व रंगवतो
१७) वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
१८) कविता पाठांतर करतो, सुरात गातो
१९) ऐतिहासिक माहिती मिळवतो
२०) उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
२१) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
२२) स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
२३) शाळेत नियमित उपस्थित राहतो
२४) वाचन स्पष्ट उच्चारात करतो
२५) शालेय शिस्त आत्मसात करतो

आवड/ छंद
वर्णनात्मक नोंदी आवड /छंद
१) कथा,कविता,संवाद लेखन करतो
२) नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
३) खेळात सहभागी होतो
४) प्रतिकृती बनवणे
५) सायकल खेळणे
६) संग्रह करणे
७) गीत गायन करणे
८) चित्रे काढतो
९) गोष्ट सांगतो
१०) वाचन करणे
११) लेखन करणे
१२) कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
१३) अवांतर वाचन करणे
१४) गणिती आकडेमोड करतो
१५) कार्यानुभवातील वस्तु बनवितो
१६) स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
१७) संगणक हाताळणे
१८) गोष्टी ऐकणे
१९) गाणी -कविता म्हणतो
२०) क्रिकेट खेळणे
२१) खो खो खेळणे
२२) रांगोळीकाढणे
२३) नक्षिकाम
२४) व्यायाम करणे
२५) संगीत ऐकणे

सुधारणा आवश्यक 

वर्णनात्मक नोंदी सुधारणा आवश्वक
१) गणित विषयाकडे लक्ष द्यावे
२) प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
३) हिंदी भाषेचा उपयोग करावे
४) शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
५) संवाद कौशल्य वाढवावे
६) विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
७) संगणकाचा वापर करावा
८) वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
९) गटचर्चेत सहभाग घ्यावा
१०) वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
११) अभ्यासात सातत्य असावे
१२) गटकार्यात सहभाग वाढवावे
१३) इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
१४) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
१५) इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
१६) नियमित शुद्धलेखन लिहावे
१७) बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
१८) नियमित अभ्यासाची सवय लावावी
१९) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
२०) अवांतर वाचन करावे
२१) शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
२२) शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
२३) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
२४) वाचन व लेखनात सुधारणा करावी
२५) परिपाठात सहभाग घ्यावा

व्यक्तिमत्व गुणविशेष 

वर्णनात्मक नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष
१) खेळात खिळाडू वृत्तीने खेळतो.
२) वर्गात मित्रीपूर्ण व्यवहार ठेवतो.
३) अडचणीच्या वेळी मित्राला मदत करतो.
४) नेहमी प्रमाणिकपणे वागतो.
५) शिक्षक व मोठ्या व्यक्तींचा आदर करतो.
६) स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
७) धाडसी वृत्ती दिसून येते
८) स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
९) कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
१०) कोणतेही काम एकाग्रतेने करतो
११) गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
१२) नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
१३) भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
१४) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
१५) आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
१६) वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
१७) मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
१८) जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
१९) इतराशी नम्रपणे वागतो
२०) आपली मते ठामपणे मांडतो
२१) नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात
२२) आत्मविश्वासाने काम करतो
२३) कोणतेही काम एकाग्रतेने करतो
२४) शाळेच्या नियमाचे पालन करतो
२५) इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो

Post a Comment

0 Comments

फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय, फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत स्पष्टीकरण - 27 डिसेंबर 2024. FAMILY PENSION GR 27/12/2024

LEARN EXCEL PAGE SETUP - 1