VARNANATMAK NONDI STANDARD ONE
संकलित मुल्यमापन नोंदी वर्णनात्मक मुल्यमापन नोंदी Mulyamapan नोंदी इयत्ता १ ली
सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनामध्ये वर्णनात्मक नोंदी कराव्या लागतात. अशा नोंदी विषय निहाय कराव्या लागतात. मुल्यमापन नोंदी कश्या कराव्यात या विषयी कांही वर्णनात्मक नोंदी Mulyamapan Nondi आपणासाठी दिल्या आहेत. विषय निहाय वर्णनात्मक नोंदी व सुधारणा आवश्यक तसेच अडथळ्यांच्या नोंदी देखील आपणासाठी दिल्या आहेत.
अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-
विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.
१) दैनंदिन निरीक्षण सर्व विषय
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिके
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय
८) इतर
अ) प्रश्नावली
ब) सहाध्यायी मूल्यमापन
क) गटकार्य
ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी-
ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे. व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.
आकारीक व संकलित मूल्यमापन भारांश
इयत्ता पहिली - तोंडी १० लेखी - २० आ मुल्यमापन ७० एकूण १००
इयत्ता दुसरी - तोंडी १० लेखी - २० आ मुल्यमापन ७० एकूण १००
इयत्ता तिसरी - तोंडी १० लेखी - ३० आ मुल्यमापन ६० एकूण १००
इयत्ता चौथी - तोंडी १० लेखी - ३० आ मुल्यमापन ६० एकूण १००
इयत्ता पाचवी - तोंडी १० लेखी - ४० आ मुल्यमापन ५० एकूण १००
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय मराठी
१) शब्द कार्डावरील शब्दांचे वाचन करतो.
२) वाक्य वाचन करतो. वाक्य वाचनाचा सराव करतो.
३) शब्द तयार करतो शब्दाचे वाचन करतो.
४) निरीक्षण करतो माहिती सांगण्याचा प्रयत्न सांगतो.
५) कथा सांगतो चिञ काढतो
६) स्वतःच्या भाषेत गाणी गातो.
७) कथा सांगतो गाणी ऐकतो.
८) चिञकथा वाचन करतो. चिञाची माहिती सांगतो.
९) प्राणी पक्ष्याची माहिती सांगतो.
१०) आवडीने मजकुराचे वाचन करतो.
११) गटामध्ये प्रकट वाचन करतो.
१२) फलकावरील शब्द ओळखतो.
१३) पाठ्यपुस्तकातील स्वध्याय सोडवतो.
१४) शब्दाचे योग्य आकारात लेखन करतो.
१५) शब्द व वाक्य यांचे अचूक लेखन वाचन करतो.
१६) चिञ काढतो योग्य रंगात रंगवतो.
१७) समान अक्षराच्या जोड्या लावतो.
१८) स्वतःची माहिती नाव गाव पत्ता सांगतो.
१९) प्राणी, पक्षी, वस्तूचे चिञ काढतो.
२०) परीसरातील वेगवेगळ्या घटकाची माहिती सांगतो.
२१) वर्ग मिञांशी संवाद करतो.
२२) आकृत्यातील साम्यभेद ओळखतो.
२३) नवीन अनुभव सांगण्याचा प्रत्न करतो.
२४) गीत गाणी तलासुरात म्हणतो.
२५) वर्गातील वर्गकार्यात सक्रिय भाग घेतो.
२६) आकृतीमध्ये रंग भरतो.
२७) फलकावरील शब्दाचे वाचन लेखन करतो.
२८) शब्द तयार करून वाचन करतो.
२९) सांगितलेली गोष्ट कथा लक्षपूर्वक ऐकतो.
३०) बडबड गीताचे गायन समुहात करतो
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्यांच्या नोंदी विषय मराठी
१) इतरांशी संवाद साधता येत नाही.
२) शब्द वाचन करताना अडखळतो.
३) बोलताना चूकीच्या शब्दाचा वापर करतो.
४) शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.
५) शब्द वाक्य चूकीचे वापरतो.
६) बोलताना बोली भोषेतील शब्दाचा वापर करतो.
७) दिलेल्या सूचनेचा अर्थ समजून घेत नाही.
८) कविता तालासुरात म्हणता येत नाही.
९) संवाद ऐकतो पण विचारलेल्या प्रश्नांची उतरे चूक देतो.
१०) मजकुर लक्षपूर्वक ऐकत नाही.
११) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.
१२) शब्द वाक्य लेखन करताना चूका करतो.
१३) मजकुर ऐकतो पण उत्तर देत नाही.
१४) प्रश्न तयार करता येत नाही.
१५) चिञ पाहून प्रश्नाची उत्तरे देत नाही.
१६) कथा ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देत नाही.
१७) लेखनात चूका करतो.
१८) सुचविलेले भाग चूकीच्या पध्दतीने लावतो.
१९) दिलेल्या भागाचे वाचन करताना अडखळतो.
२०) गट व वर्ग कार्यात सक्रिय सहभाग घेत नाही.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय गणित
१) वर्गात घेतलेले सर्व खेळ खेळतो.
२) दिलेल्या वस्तूचे वर्गीकरण करतो.
३) वस्तुंच्या वजनाजी माहिती सांगतो.
४) शरीराच्या अवयवाची संख्या सांगतो.
५) संख्यांचा लहान-मोठेपणा ओळखतो.
६) बेरीज संबोध वापरून बेरीज करतो.
७) ० या संख्येची माहिती सांगतो.
८) बेरजेवरील दिलेली उदाहरणे सोडवतो.
९) १ ते ९ संख्येची माहिती सांगतो.
१०) दिलेल्या संख्याकार्डचे वाचन करतो.
११) दोन अंकी संख्या ओळखतो.
१२) दोन अंकी संख्या वाचन लेखन करतो.
१३) तीन अंकी संख्या ओळखतो.
१४) वजाबाकी संबोध ओळखतो.
१५) संख्या मालीकेचे वाचन करतो.
१६) वस्तूंच्या साह्याने बेरीजेची उदाहरणे सोडवतो.
१७) संख्यांचा लहान-मोठे पणा ओळखतो.
१८) खेळातून विविध वस्तू ओळखतो.
१९) वर्ग कार्यात सक्रिय भाग घेतो.
२०) फलकावरील संख्या ओळखतो.
२१) दिलेल्या संख्यांचे वाचन लेखन अचूकपणे करतो.
२२) एकक दशक स्थानच्या संख्या अचूक ओळखतो.
२३) दोन अंकी संख्या वाचन लेखन करतो.
२४) गीत म्हणून वारांची नावे सांगतो.
२५) वेळ विषयक माहितीची उत्तरे देतो.
२६) कमी अधिक तुलना अचूकपणे करतो.
२७) नाणी व नोटी अचूकपणे ओळखतो.
२८) आधी नंतर या शब्दांचा अचूकपणे वापर करतो.
२९) वर्गकार्यात व गटकार्यात सक्रिय भाग घेतो.
३०) गणिती बडबड गीते म्हणतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्यांच्या नोंदी विषय गणित
१) फलकावरील संख्याचे वाचन करताना चूकतो.
२) संख्यालेखन करताना चूका करतो.
३) गणिती बडबड गीते म्हणताना भाग घेत नाही.
४) बेरीज व त्यावरील क्रिया करताना चूका करतो.
५) संख्या लेखन करताना संख्या उलट सुलट क्रमाने लिहतो.
६) पैशाचा वापर करून व्यवहार करता येत नाही.
७) साधे सोपे सोपे हिशोब करताना चूका करतो.
८) मापनाची परिणामे सांगता येत नाहीत.
९) मापनाचा उपयोग सांगता येत नाही.
१०) आलेख चिञ पाहून माहिती सांगता येत नाही.
११) विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.
१२) चिञ पाहून निरीक्षण करता येत नाही.
१३) चिञ पाहून माहिती सांगता येत नाही.
१४) दिलेली तोंडी उदाहरणे सोडवता येत नाहीत.
१५) उदाहरणे सोडवताना चूका करतो.
१६) सांगितलेली संख्या लेखन करता येत नाही.
१७) वर्गकार्यात सक्रिय भाग घेत नाही.
१८) नाणी व नोटांचा वापर करताना चूकतो.
१९) स्वध्याय सोडवताना चूका करतो.
२०) वर्ग कार्यात भाग घेत नाही.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय इंग्रजी
Daily Observation
1) Encourage learner while writing.
2) Provides practice in matching letter in alphabet.
3) He pick outs rhyming word from poem.
4) Sign rhymes in tone.
5) Make different message.
6) Participant in conversion
7) Answer properly for every question
8) Try to develop hand writing
9) He describe his imagination
10) He prepare invitation cards and greeting cards
11) He frame simple question in English
12) Help learner at initial stage at writing
13) Demonstrate how to hold a pencil properly
14) Write neatly and properly
15) Make spelling of various things
16) Describe conversion in the story
17) Give a simple instruction
18) Demonstrate short exchange
19) Demonstrate short conversion
20) Narrates simple and short fables with the help of audio, video and aids
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्यांच्या नोंदी विषय इंग्रजी
Negative Observation
1) Never take active participation in given project
2) Listen wrong
3) Writing wrong
4) Reading wrong
5) Tells the wrong story with the help of given points
6) Never follows the instruction
7) Never follows the conversation
8) Read with wrong pronunciation
9) Never follows the instruction in act
10) He can’t explain his feelings
11) He can’t describe any simple event
12) He speak roughly in English
13) He use various danger words
14) He cant speak on given topic
15) He never translate the sentence from English to his mother tongue
16) He is not able to tell as story using his own words
17) He can describe his imagination
18) Never describe pictures in English
19) Never participant in conversation
20) He is not able to prepare invitation cards
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय कला
अ) सर्वसाधारण नोंदी
१) विविध आकार अचूकपणे काढतो.
२) रेषा आकार आकृत्या अचूक काढतो.
३) विवध पक्षांचे आवाज काढतो.
४) विविध पक्षी व प्रण्यांच्या नकला करतो.
५) विविध गीत तालासुरात म्हणतो.
ब) विविध कला
१) विविध वस्तूंचा वापर करून कलाकृती तयार करतो.
२) आपल्या मनातील भाव भावना व्यक्त करतो.
३) कला निर्मितीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो.
४) कलाकृती काढताना मिञांचे विचार घेतो.
५) चिञ पाहून चिञ चिञ काढतो.
क) संगीत
१) स्वताचे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.
२) विविध गीत तालासूरात गायन करतो.
३) कृतीयुक्त गीते सहभिनय सादर करतो.
४) गीतातील लय व अभिनयासह गीत गायन करतो.
५) आपल्या परीसरातील विविध आवाज काढतो.
ड) चिञशिल्प
१) तयार केलेल्या वस्तूवर नक्षी काढतो
२) फळाच्या प्रतिकृती काढतो, ओळखतो.
३) मातीपासून विविध आकार तयार करतो.
४) कागदापासून विविध आकार बनवून दाखवतो.
५) विविध भौमितिक आकार अचूक काढतो.
इ) गायन
१) राष्ट्रीय गीत प्रार्थना तालासुरात म्हणतो.
२) विविध साधनांचा वापर करून संगीतमय वातावरण बनवतो.
३) निर्गातील विविध गोष्टींची गीते म्हणतो.
४) बोली भाषेतील गीते आनंदाने गायन करतो.
५) प्राणी पक्षी वाहने यांचे आवाज काढतो.
ई) नृत्य
१) प्राण्याच्या हालचाली पाहून कृती करतो.
२) विविध बडबड गीते म्हणून अभिनय करतो.
३) शरीराच्या अवयवाचा वापर करून हवभाव करतो.
४) मिञाच्या मदतीने गीत सादर करतो.
५) दिलेल्या कथेचे वर्गात सादरीकरण करतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय कला
अडथळे
१) उपक्रमात स्वतः होऊन भाग घेत नाही.
२) एखादी कृती करताना लाजतो.
३) इतरांची मदत घेताना संकोच करतो.
४) इतरांच्या चांगल्या कृतीचे अनुकरण करत नाही.
५) इतरांशी मैञीपूर्ण संबंध ठेवत नाही.
६) वर्ग सजावट वर्ग कार्यात सक्रिय भाग घेत नाही.
७) चिञाचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.
८) दिलेल्या कृतीचा सराव करत नाही.
९) कामात सक्रीय भाग घेत नाही.
१०) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.
११) इतरांची कृती सुरू असताना निरीक्षण करत नाही.
१२) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करता येत नाही.
१३) साहित्या काळजीपूर्वक हाताळत नाही.
१४) दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकत नाही.
१५) आयोजित केलेल्या उपक्रमात कार्यक्रमात भाग घेत नाही.
१६) चिञात योग्य रंग भरता येत नाही.
१७) चिञात रंगसंगती साधता येत नाही.
१८) दिलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.
१९) नृत्य करताना क्रम याग्य रित्या करता येत नाही
२०) दिलेले साहित्य योग्य पध्दतीने वापरत नाही.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय कार्यानुभव
अ) संस्कृती
१) वर्गसजावटीत सक्रिय भाग घेतो.
२) समुहगीत गायणात भाग घेतो.
३) प्रार्थना म्हणतो. प्रर्थना म्हणताना भाग घेतो.
४) बडबड गीत तालासुरात म्हणतो.
५) वर्गकार्यात व वर्गसजावटीत भाग घेतो.
ब) जलसाक्षरता
१) पिण्याच्या पाणी विषयी माहिती म्हणतो.
२) पाण्याशी संबंधीत विविध गीते म्हणतो.
३) जलसाक्षरता विषयी कार्यक्रमात भाग घेतो.
४) पाणी बचत करतो. पाण्याचे महत्व सांगतो.
५) चिञ पाहून चिञ ओळखतो.
क) मातीकाम
१) परीसरातील मातीचे नमूने गोळा करतो.
२) मातीचे वर्गीकरण अचूक करतो.
३) मातीपासून मणी बनवतो.
४) मातीपासून आवडीची वस्तू बनवतो.
५) चिखलापासून विविध आकार बनवतो.
ड) व्यवसाय
१) विविध फळांची नावे ओळखतो.
२) फळाच्या प्रतिकृती काढतो, ओळखतो.
३) माशाचे विविध चिञ गोळा करतो.
४) फळांचे रंग व चव सांगतो.
५) फळातील बीयांची माहिती सांगतो.
इ) कौशल्यधिष्टीत
१) कापडापासून विविध आकार बनवतो.
२) कागदापासून विविध आकार बनवतो.
३) कागदी विमान चिमणी टोपी इ वस्तू बनवतो.
४) हाताचा पंजा ठसे यांची नमुने बनवतो.
५) विविध कुंड्यांची माहिती सांगतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय शारीरिक शिक्षण
१) नियमित स्वच्छ व निटनिटका राहतो.
२) वाईट सवयीपासून स्वतः दूर राहतो.
३) वेगवेगळ्या खेळात स्वतः होऊन सहभागी होतो.
४) नखे केस नियमित पणे कापतो.
५) विचारलेल्या प्रश्नाची योग्य व अचूक उत्तरे देतो.
६) दररोज होण-या विविध खोळात भाग घेतो.
७) खेळाचे महत्व पटवून देतो.
८) व्यायामाचे महत्व व फायदे सांगतो.
९) पारंपारीक खेळ व त्यांची नावे सांगतो.
१०) स्वतःच्या पोशाखा बद्दल नेहमी दक्ष राहतो.
११) आशनांची कृती क्रमाने करून दाखवतो.
१२) नेहमी वेळेवर शाळेत येतो.
१३) आवडत्या खेळाचे नियम सांगतो.
१४) अनुकरनात्म हालचाली योग्य रीत्या करतो.
१५) मैदीन नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो.
१६) शिकवलेल्या सर्व हालचालीचा सराव करतो.
१७) आरोग्य विषयक चांगल्या सवयीचे पालन करतो.
१८) खेळ खेळताना कोणती काळजी घ्यावी हे जाणतो.
१९) वाईट व्यसनापासून दूर राहतो.
२०) दररोज व नियमित व्यायम करतो.
२१) शिकवलेले सरेव व्यायाम प्रकार करतो.
२२) खेळ खेळताना खिलाडू वृत्ती बाळगतो.
२३) विविध स्पर्धेत आवडीने सहभागी होतो.
२४) सावधान विश्राम कृी अचूक करतो.
२५) आरोग्य विषयक चांगल्या सवयी सांगतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय कार्यानुभव
अडथळे
१) उपक्रमात स्वतः होऊन भाग घेत नाही.
२) आपल्या मुलभूत गरजा विषयी माहिती नाही.
३) पाण्याचा जपून वापर करत नाही.
४) इतरांच्या चांगल्या कृतीचे अनुकरण करत नाही.
५) इतरांशी मैञीपूर्ण संबंध ठेवत नाही.
६) वर्ग सजावट वर्ग कार्यात सक्रिय भाग घेत नाही.
७) काम करणे श्रम करणे आवडत नाही.
८) काम चुकारपणा करतो.
९) कामात सक्रीय भाग घेत नाही.
१०) दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.
११) दिलेल्या विषयावरीस माहिती गोळा करत नाही.
१२) एखादी कृती केल्यास कृतीचा क्रम सांगत नाही.
१३) साहित्या काळजीपूर्वक हाताळत नाही.
१४) दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकत नाही.
१५) पाण्याचा अपव्यय करतो.
१६) परीसरातील आवश्यक घटकांची माहिती सांगत नाही.
१७) सहकार्याची वृती बाळगत नाही.
१८) काम करत असताना शिस्त पालन करत नाही.
१९) वर्ग शुशोभनात सक्रिय भाग घेत नाही.
२०) दिलेले साहित्य योग्य पध्दतीने वापरत नाही.
मूल्यमापन नोंदी
विशेष प्रगती
१) शालेय शिस्त आत्मसात करतो.
२) दररोज शाळेत उपस्थित राहतो
३) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
४) कविता पाठांतर करतो, सुरात गातो.
५) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.
६) अभ्यासात सातत्य आहे.
७) वर्गात क्रियाशील असतो.
८) अभ्यासात नियमितता आहे
९) वर्गात लक्ष देवून ऐकतो.
१०) गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो.
११) अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो.
१२) उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो.
१३) वर्गात नियमित हजर असतो .
१४) खेळण्यात विशेष प्रगती आहे.
१५) Activity मध्ये सहभाग घेतो.
१६) सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो.
१७) विविध प्रकारची चित्रे काढतो.
१८) वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो.
१९) गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो.
२०) सर्व विषयाचा अभ्यास उत्तम आहे.
२१) कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.
२२) वाचन स्पष्ट उच्चारात करतो.
२३) शब्दांचे वाचन स्पष्ट करतो.
२४) शालेय उपक्रमात सहभाग घेतो.
२५) शिक्षकाविषयी आदर बाळगतो.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय शारीरिक शिक्षण
अडथळे
१) खेळाच्या तासाला भाग न घेता वर्गातच राहतो.
२) मैदानी खेळात सक्रिय भाग घेत नाही.
३) नखे केश वेळेवर कापत नाही.
४) आरोग्याच्या चांगल्या सवयी पाळत नाही.
५) स्वच्छतेचे महत्व जाणत नाही.
६) क्रिडांगणावर कचरा करतो.
७) खेळात स्वतः होऊन भाग घेत नाही.
८) व्यायम न करता कारणे सांगतो.
९) कोणत्याच वैयक्तीक स्पर्धेत भाग घेत नाही.
१०) दिलेल्या साहित्याचा वापर करत नाही.
११) वाईट सवयी लवकरच अंगीकरतो.
१२) वैयक्तीक शर्यतीत भाग घेत नाही.
१३) विवध क्रिडा प्रकार व नियम सांगत नाही.
१४) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही.
१५) वाईट सवय सोडत नाही.
१६) स्वच्छतेचे महत्व मानत नाही.
१७) खेळायला बोलावल्यावर आजारी आहे असे सांगतो.
१८) शिक्षकांच्या अनुपस्थित भांडण करतो.
१९) खेळ खेळताना खिलाडू वृत्ती बाळगत नाही.
२०) वर्गसफाई करताना मदत करत नाही.
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
आवड छंद
१) चित्रे काढणे
२) गीत गायन
३) संग्रह करणे
४) प्रतिकृती बनवणे
५) चित्रे काढतो
६) गोष्ट सांगतो
७) गाणी -कविता म्हणतो
८) नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
९) खेळात सहभागी होतो
१०) अवांतर वाचन करणे
११) कार्यानुभवातील वस्तु बनवितो
१२) कथा,कविता,संवाद लेखन करतो
१३) सायकल खेळणे
१४) खो खो खेळणे
१५) क्रिकेट खेळणे
१६) नक्षिकाम करणे
१७) संगीत ऐकणे
१८) नृत्य करणे.
१९) उपक्रम तयार करणे
२०) नक्षीकाम करणे
मूल्यमापन नोंदी
सुधारणा आवश्यक
१) वाचन,लेखनाकडे सराव आवश्यक.
२) अभ्यासात सातत्य आवश्यक.
३) संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सराव आवश्यक.
४) नियमित शुद्धलेखन सराव आवश्यक.
५) गणित विषय संख्यावरील क्रिया सराव आवश्यक.
६) गणित बेरीज घटक सराव आवश्यक.
७) मराठी वाचन लेखन सराव आवश्यक.
८) मराठी उच्चर सराव आवश्यक.
९) गटकार्यात सहभाग वाढवणे आवश्यक.
१०) गणितीक्रियाकडे लक्ष देणे आवश्यक.
११) लेखनातील चुका टाळाव्या.
१२) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
१३) नियमित अभ्यासाची सवय लावावी.
१४) नियमित उपस्थित राहावे.
१५) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
१६) वाचन व लेखनात सुधारणा करावी.
१७) अक्षर सुधारणे आवश्यक
१८) भाषा विषयात प्रगती करावी.
१९) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
२०) दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
२१) संवाद कौशल्य आत्मसात करावे.
२२) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
२३) वैयक्तीक ओरोग्याकडे लक्ष द्यावे.
२४) गणितातील मांडणी योग्य करण्याकडे लक्ष द्यावे.
२५) गुणाकारात मांडणी योग्य करण्याकडे लक्ष द्यावे.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS