Header Ads Widget

General Knowledge / सामान्यज्ञान 7

   General Knowledge / सामान्यज्ञान 7
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
- आयोडीन.

०२) नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
- कोलकाता.

०३) रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
- गुरूदेव.

०४) शुद्ध सोने किती कॅरेटचे असते ?
- २४ कॅरेट.

०५) प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
- मदुराई.(तामिळनाडू)



☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1