Header Ads Widget

General Knowledge / सामान्यज्ञान 8

General Knowledge / सामान्यज्ञान 8


*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) गीतारहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
- केशव गंगाधर टिळक.       

०२) गुजरात या राज्यातील लोककला नृत्याला काय म्हणतात ?
- गरबा नृत्य.

०३) भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे ? 
- कर्कवृत्त.

०४) भारत व चीन मधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते ? 
- मॅकमोहन रेषा.

०५) भारत देशाचे सर्वोच्य न्यायालय कोणत्या शहरात आहे ?
- दिल्ली.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1