Header Ads Widget

Varnanatmak nondi Std 7 th इयत्ता ७ वी वर्णानात्मक नोंदी

 वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 7 th इयत्ता ७ वी वर्णानात्मक नोंदी varnanatmak nondi english वर्णनात्मक नोंदी




सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनामध्ये वर्णनात्मक नोंदी Mulyamapan Nondi कराव्या लागतात. अशा नोंदी विषय निहाय कराव्या लागतात. मुल्यमापन नोंदी कश्या कराव्यात या विषयी कांही वर्णनात्मक नोंदी Mulyamapan Nondi आपणासाठी दिल्या आहेत. विषय निहाय वर्णनात्मक नोंदी व सुधारणा आवश्यक तसेच अडथळ्यांच्या नोंदी देखील आपणासाठी दिल्या आहेत.

वर्णनात्मक नोंदी Varnanatmak nondi Std 7 th इयत्ता ७ वी वर्णानात्मक नोंदी varnanatmak nondi english वर्णनात्मक नोंदी

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - मराठी


वर्णनात्मक - नोंदी विषय - मराठी

१) सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो.

२) विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.

३) सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.

४) विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो.

५) निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो.

६) प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.

७) बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.

८) स्वतःच्या कथा सुंदररित्या सांगतो.

९) बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.

१०) परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - हिंदी



वर्णनात्मक - नोंदी विषय - हिंदी

१) छोटी कहानिया सुंदर तरीके से सुनाता है |

२) हमेशा सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है।

३) मातृभाषा का हिंदी में अनुवाद करता है |

४) कथा सुनकर प्रश्न के सहीउत्तर देता है।

५) समानार्थी विरुद्धार्थी शब्द का लेखन करता है |

६) हिंदी में सरळ वार्तालाप करता है |

७) उपक्रममें पूर्ण रूप से सहभाग लेता है |

८) नित्य अनुभवों को हिंदी मे विषद करता है |

९) प्रकल्प की रचना बहोत ही आकर्षक तरीके से करता है |

१०) हिंदी प्रती अभिरुची दिखाता है|


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - इंग्रजी


वर्णनात्मक - नोंदी विषय - इंग्रजी

१) students listen carefully

२) he reads aloud and carefully

३) he speak in English

४) He participate I chatting hour

५) he tried to use new words we learnt

६) He reads poem in rhyme and rhymthem

७) he is able to ask question in English

८) he is able to respond on question asked in English

९) he tried to use idoms and proverb he learnt

१०) he can describe any event


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - गणित


वर्णनात्मक - नोंदी विषय - गणित

१) सांख्यांची तुलना अचूकपणे करतो.

२) संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.

३) संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.

४) विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

५) आकृत्यांची नावे सांगतो.ते. व आकृत्या काढतो.

६) संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो.

७) सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.

८) गुणाकार करून पाढे स्वातः तयार करतो.

९) संखेवरील क्रिया अचूक जलद करतो.

१०) बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - विज्ञान



वर्णनात्मक - नोंदी विषय - विज्ञान

१) नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो

२) भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो

३) मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो

४) जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो

५) आमिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो

६) प्रथमोपचाराची माहिती सांगतो

७) परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो

८) वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.

९) प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.

१०) केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो.


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - सामाजिक शास्ञे


वर्णनात्मक - नोंदी विषय - सामाजिक शास्ञे

१) ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो

२) सुचवलेल्या घटना अचूक आणि स्‍पष्‍ट शब्‍दात सांगतो

३) घटना अगदी जशीच्या तशी सांगतो

४) प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो

५) भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो

६) विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो

७) सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो

८) नकाशावरून दिशा व ठिकाण सांगतो

९) प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो

१०) संविधान व प्रतिज्ञा म्हणतो

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - कला


वर्णनात्मक - नोंदी विषय - कला

१) चित्राचे विविध प्रकार ओळखतो.

२) सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.

३) कार्यक्रमात वैयक्तिकनृत्य सादर करतो.

४) कार्यक्रमात सामूहिक रीत्या नृत्य सादर करतो.

५) चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो.

६) गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो.

७) निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेतो.

८) संगीताबदद्ल अभिरुची बाळगतो.

९) चित्रकलेत रुची घेतो, आवडीने चित्र काढतो.

१०) विविध स्पर्धात सहभागी होतो.



सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय -कार्यानुभव



वर्णनात्मक - नोंदी विषय - कार्यानुभव

१) कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.

२) कृती उपक्रम आवडीने करतो.

३) कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.

४) उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो.

५) तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडतो.

६) विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो.

७) इतरांना उपक्रमात भाग घेण्यास मदत करतो.

८) मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या सांगतो.

९) सुचवलेला प्रत्येक उपक्रम गतीने करतो.

१०) पाण्याचे उपयोग सांगतो. पाण्याचे स्त्रोत सांगतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - शारिरीक शिक्षण


वर्णनात्मक - नोंदी विषय - शारिरीक शिक्षण

१) विविध खेळाच्या मैदानाची मापे सांगतो.

२) विविध खेळातील प्रसिद्ध खेळाडूंची नावे सांगतो.

३) कवायत संचलनात सहभागी होते.

४) कवायतीचे खेडे व बैठे प्रकार मन लावून करतो.

५) बैठे, खेडे कवायत प्रकार करतो.

६) कवायत प्रकारची माहिती घेतो.

७) साहित्य कवायत प्रकार करतो.

८) विविध खेळाविषयी रुची ठेवतो.

९) दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.

१०) आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व जाणतो.


विशेष प्रगती 


वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती

१) चित्रकलेत विशेष प्रगती

२) दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो

३) स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो

४) गणितातील क्रिया अचूक करतो

५) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो

६) गृहपाठ वेळेत पूर्ण करतो

७) खेळ उत्तम प्रकारे खेळते

८) विविध खेळ प्रकारात भाग घेतो

९) दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो

१०) शिक्षकाविषयी आदर बाळगतो

११) शालेय उपक्रमात सहभाग घेतो

१२) सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो

१३) शालेय शिस्त आत्मसात करतो

१४) दररोज शाळेत उपस्थित राहतो

१५) प्रयोगाची मांडणी अचूक करतो

१६) चित्रे छान काढतो व रंगवतो

१७) वाचन स्पष्ट व शुद्ध करतो

१८) कविता पाठांतर करतो, सुरात गातो

१९) ऐतिहासिक माहिती मिळवतो

२०) उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते

२१) दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते

२२) स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो

२३) शाळेत नियमित उपस्थित राहतो

२४) वाचन स्पष्ट उच्चारात करतो

२५) शालेय शिस्त आत्मसात करतो


आवड/ छंद

वर्णनात्मक नोंदी आवड /छंद

१) कथा,कविता,संवाद लेखन करतो

२) नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो

३) खेळात सहभागी होतो

४) प्रतिकृती बनवणे

५) सायकल खेळणे

६) संग्रह करणे

७) गीत गायन करणे

८) चित्रे काढतो

९) गोष्ट सांगतो

१०) वाचन करणे

११) लेखन करणे

१२) कार्यानुभवातील वस्तू तयार करणे

१३) अवांतर वाचन करणे

१४) गणिती आकडेमोड करतो

१५) कार्यानुभवातील वस्तु बनवितो

१६) स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो

१७) संगणक हाताळणे

१८) गोष्टी ऐकणे

१९) गाणी -कविता म्हणतो

२०) क्रिकेट खेळणे

२१) खो खो खेळणे

२२) रांगोळीकाढणे

२३) नक्षिकाम

२४) व्यायाम करणे

२५) संगीत ऐकणे


सुधारणा आवश्यक 


वर्णनात्मक नोंदी सुधारणा आवश्वक

१) गणित विषयाकडे लक्ष द्यावे

२) प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा

३) हिंदी भाषेचा उपयोग करावे

४) शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा

५) संवाद कौशल्य वाढवावे

६) विज्ञानाचे प्रयोग करून पहावे

७) संगणकाचा वापर करावा

८) वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे

९) गटचर्चेत सहभाग घ्यावा

१०) वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे

११) अभ्यासात सातत्य असावे

१२) गटकार्यात सहभाग वाढवावे

१३) इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे

१४) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे

१५) इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे

१६) नियमित शुद्धलेखन लिहावे

१७) बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे

१८) नियमित अभ्यासाची सवय लावावी

१९) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा

२०) अवांतर वाचन करावे

२१) शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा

२२) शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे

२३) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा

२४) वाचन व लेखनात सुधारणा करावी

२५) परिपाठात सहभाग घ्यावा


व्यक्तिमत्व गुणविशेष 


वर्णनात्मक नोंदी व्यक्तिमत्व गुणविशेष

१) खेळात खिळाडू वृत्तीने खेळतो.

२) वर्गात मित्रीपूर्ण व्यवहार ठेवतो.

३) अडचणीच्या वेळी मित्राला मदत करतो.

४) नेहमी प्रमाणिकपणे वागतो.

५) शिक्षक व मोठ्या व्यक्तींचा आदर करतो.

६) स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे

७) धाडसी वृत्ती दिसून येते

८) स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो

९) कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो

१०) कोणतेही काम एकाग्रतेने करतो

११) गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो

१२) नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो

१३) भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो

१४) वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो

१५) आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो

१६) वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो

१७) मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो

१८) जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो

१९) इतराशी नम्रपणे वागतो

२०) आपली मते ठामपणे मांडतो

२१) नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात

२२) आत्मविश्वासाने काम करतो

२३) कोणतेही काम एकाग्रतेने करतो

२४) शाळेच्या नियमाचे पालन करतो

२५) इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो



Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1