TRANSFER TO PREFFERED DISTRICT
IMPORTANT GR FOR ALL SERVICE MAN
शासन निर्णय GR पसंतीच्या ठिकाणी होऊ शकते बदली आदिवासी क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम केलेल्या अधिकारी , कर्मचारी यांना पसंतीच्या ठिकाणी बदली देण्याबाबत चा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आपण डाउनलोड करून ठेवा . Print करा .
सदरील शासन निर्णय ठाणे ,धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया , भंडारा व इतर की जेथे आदिवासी भाग आहे , या ठिकाणी कार्य करणाऱ्या सर्व कर्मचारी यांच्या साठी अत्यंत महत्त्वाचा आहे . या शासन निर्णयामुळे आपण आपल्या पसंतीच्या जिल्ह्यात बदली मागू शकता किंवा शासनाला बदली करावी लागेल .
काही महत्त्वाच्या बाबी
👉 आदिवासी भागात 3 वर्षे चांगले काम केलेल्या गट क व ड कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोईच्या ठिकाणी बदली देण्यात यावी
👉 आदिवासी भागात 2 वर्षे चांगले काम केलेल्या गट अ व ब कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोईच्या ठिकाणी बदली देण्यात यावी
👉 कालावधी पूर्ण होण्याच्या 3 महिने अगोदरच 3 पसंतीच्या जिल्ह्याची नावे कळविणे आवश्यक
👉 हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय DOWNLOAD करण्यासाठी खालील बटन दाबा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS