Header Ads Widget

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१


१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ :- 

खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.

नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.
१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.

१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

१.८.४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस सुरु असलेले शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक. १.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार ( उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व इतर आजार)} (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारीका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले.

१.८.१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले.

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले
शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अँप  DOWNLOAD APP NOW 👇 https://bit.ly/3kSua93 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👉🏻 LIKE 
👉🏻 Share
👉🏻 Subscribe
👉🏻 Follow
 हे पाहिले❓❓ 👇
👉🏻 एक्सेल 35 व्हिडिओ*  https://bit.ly/3jTR2n8 
👉🏻 एम एस वर्ड व्हिडिओ  
https://bit.ly/3kLGTu9
🎯🎯🎯🎯🎯🎯
 www.estudi.in
या वेबसाईटला भेट द्या
❇️❇️❇️❇️❇️❇️
विविध माहितीपुर्ण व्हिडिओ साठी खलील लिंक वरून चॅनेल *SUBSCRIBE*  करा  https://bit.ly/3nAXgJM
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
लक्ष्मण ननवरे 
प्राथमिक शिक्षक
तलासरी , पालघर 
संपर्क 8446699081

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1