राज्यातील सर्व व्यवस्थापनच्या शाळांमधील सन 2021-22 मधील इयत्ता 1ली ते 9वी च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत ....
राज्यातील सर्व व्यवस्थापनच्या शाळांमधील सन 2021-22 मधील इयत्ता 1ली ते 9वी च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत खालील मुद्दे विचारात घेऊन माहिती तयार करावी .
1. अ क्र
2. जिल्ह्याचे नाव
3. शाळेचा udise कोड
4. शाळेचे नाव
5. शाळा व्यवस्थापन प्रकार
6.पटसंख्या
7. परीक्षेस उपस्थित विद्यार्थी
8. परीक्षेस गैरहजर विद्यार्थी
ह्या माहिती बाबत ,मा. उपसंचालक , प्रशासन यांनी तोंडी आदेश दिले आहेत .
यासाठी खालील पत्र अवलोकन करावे
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS