Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ची तारीख पुन्हा बदलली

 शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ची तारीख पुन्हा बदलली 

सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमूळे दळणवळण विस्कळीत झाले आहे . विद्यार्थी सुरक्षा विचारात घेऊन इयत्ता 5वी व 8वी ची परीक्षेचा दिनांक बदलण्याचा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे 

सदरील परीक्षा 20 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार होती . सध्या ची स्थिती पहाता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे . 

आता इयत्ता 5वी व 8वी ची परीक्षा 31 जुलै 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येईल . त्यासाठी जुनेच प्रवेशपत्र वैध असेल , असे प्रसिद्धी पत्रक  काढून कळविण्यात आले आहे . 






Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1