Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE / सामान्यज्ञान 3

GENERAL KNOWLEDGE / सामान्यज्ञान 3



*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर कधी अणुबॉम्ब टाकला ?
- ६ ऑगस्ट १९४५.

०२) हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बचे नावे काय होती ?
- लिटिल बॉय आणि फॅट मॅन.

०३) गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?
- कोल्हापूर.

०४) 'गुलाबी शहर' म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते ?
- जयपूर.

०५) सर्वात जलद धावणारा प्राणी कोणता आहे ?
- चित्ता.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1