*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे ?
- लॉर्ड रिपन.
०२) भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे ?
- बळवंतराय मेहता समिती.
०३) पंचायतराजची देशात कोणत्या वर्षी सुरुवात झाली ?
- १९५९.
०४) ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
- पाच वर्षे.
०५) ग्रामीण भागातील जन्म-मृत्यू नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची ?
- ग्रामसेवक.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS