*महत्वाचे....*
Back dated daily attendance data entry....
माहे एप्रिल 2023 ते माहे फेब्रुवारी 2024 या कालावधीतील Back dated daily attendance data entry सुविधा MDM PORTAL मध्ये दि.27.02.2024 ते दि.06.03.2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली होती .......
सदर सुविधा दि.10.03.2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.....
कृपया आपल्या अधिनस्त सर्व शाळांना ( ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व शाळा)आवश्यक ते निर्देश देवून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी ही विनंती....
सदर संधी अंतिम असेल याची नोंद घ्यावी....
सदरील mdm माहिती भराण्यासाठी ऍप्प किंवा खालील लिंकचा वापर करावा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS