Header Ads Widget

General Knowledge Part 24


General Knowledge Part 24
दिनांक 10/4/2024


०१) कोणत्या झाडापासून कात (खायचा) तयार करतात ?
- खैर.

०२) गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले ?
- महात्मा ज्योतिबा फुले.

०३) नाईल नदी कोणत्या देशात आहे ?
- इजिप्त.

०४) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणत्या वृक्षास म्हणतात ?
- आंबा.

०५) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
- १ मे १९६०.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1