Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 23

    GENERAL KNOWLEDGE PART 23





०१) कोणत्या काव्यप्रकारातून वीर रसाची प्रचिती येते ?

- पोवाडा.


०२) राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो ?

- १२ नोव्हेंबर.


०३) एशियाई खेळात सर्वांत जास्त वेळा प्रथम स्थान कोणत्या देशाला मिळाले आहे ?

- चीन.


०४) पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी.प्रवास सुविधा देणारे राज्य कोणते ?

- महाराष्ट्र.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिक केव्हा सुरू केले ?

 - ३१ जानेवारी १९२०.



Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1