Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 22

GENERAL KNOWLEDGE PART 22



      महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
- किवी. 

०२) ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
- थाॅमस अल्वा एडिसन. 

०३) मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ? 
- विवेकसिंधू.

०४) 'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?
- सुनील गावस्कर. 

०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ? 
- महात्मा फुले.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️ 


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1