Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 21

GENERAL KNOWLEDGE PART 21
             महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

🎈


०१) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
- त्याग आणि शौर्य.

०२) टेलिफोनचा शोध कोणी लावला ? 
- अलेक्झांडर ग्रॅहम बेल. 
🎈
०३) ना.धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ? 
- रानकवी. 

०४) अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
- २९ ऑगस्ट. 
🎈
०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ? 
 - २७ मे १९३५.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1