GENERAL KNOWLEDGE 57
०१) संगणक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो ?
- २ डिसेंबर.
०२) भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे ?
- भारतरत्न.
०३) ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या देशात सुरू झाली ?
- ग्रीस.
०४) छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) विभागात किती जिल्ह्यांचा समावेश होतो ?
- ८ जिल्हे.
०५) आतापर्यंत २१ परमवीरचक्र वितरित करण्यात आले यापैकी वायुसेनेतील एकमेव सदस्य कोण ?
- फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों.
gk questions with answers in hindi
gk questions with answers in english
50 gk questions with answers
100 general knowledge questions and answers
60 general knowledge questions with answers
100 easy general knowledge questions and answers
50 gk questions with answers in english
gk questions with answers in मराठी
🌏🌏🌏
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS