Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE 72

         General Knowledge 72

🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*




०१) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?
- कोपर्निकस.

०२) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
- टेंपिंग
 
०३) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?
- अमेरिका.

०४) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?
- जीव - रासायनिक.

०५) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?
- फॅदम 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1