HEADER

Republic Day Slogans...

Republic Day Slogans 

शालेय घोषवाक्ये

१. भारत माता की जय !

२. वंदे - मातरम्

३. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो

४. एक, दोन, तीन, चार स्वातंत्र्याचा जयजयकार

५. झाडे लावा झाडे जगवा

६. स्वच्छ गाव - सुंदर गाव

७. दिवा

८. स्वच्छता पाळा - रोगराई टाळा

९. सांडपाणी जिरवूया - परसबाग फुलवूया

१०. कचराकुंडीचा वापर करु सुंदर परिसर निर्माण करु

११. लावा सुबाभळीचा ताटवा - दुष्काळ हटवा

१२. ज्ञानाचा दिवा - घरोघरी लावा
१३. शिकलेली आई घर पुढे नेई

१४. आडाणी आई - घर वाया जाई

१५. आडाणी बाप- डोक्याला ताप

१६. जेवणापूर्वी धुवा हात जेवणानंतर धुवा दात

१७. घरोघरी एकच नारा शौचालयाचा वापर करा

१८. देश की रक्षा करेगा कौन हम सब बच्चे, हम सब बच्चे
१९. लेक वाचवा देश वाचवा

२०. मुलगा मुलगी एकसमान – दोघांनाही शिकवू छान

२१. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी

२२. खिशात भारी मोबाईल फोन उघड्यावर शौचाला जातय कोन

२३. साक्षर जनता भूषण भारता

२४. भारतीय प्रजासत्ताक दिन - चिरायू होवो

२५. जय जवान जय किसान, जय विज्ञान
२६. सफाई करा रोज घाणीचा प्रॉब्लेम क्लोज

२७. जेथे घनदाट वृक्षराजी तेथे पावसाची मर्जी.

२८. कराल झाडावर माया तर मिळेल दाट छाया.

२९. झाडे वाढवा - चैतन्य फुलवा.

३०. धूम्रपान मद्यपान - आयुष्याची धूळधाण.

३१. रोगप्रतिबंधक लसीची सुई बाळास उदंड आयुष्य देई.

३२. बाल मजूरी हटवूया - बाल मजूरी मिटवुया.

३३. स्वच्छता ठेवा - आज आजार पळवा.

३४. जेथे असेल सांडपाणी तेथे लावा मच्छरदानी.

३५. स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाहीतर कायमचे आजरपण

३६. पर्यावरणाचे करा जतन तरच होईल देश महान.

३७. पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण.







Post a Comment

0 Comments

Maharashtra TET 2025 Exam | अर्ज तारीख, वेळापत्रक व संपूर्ण माहिती