महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी वार्षिक परीक्षा घेण्याबाबत वार्षिक परीक्षा नियोजन नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदरील नियोजन खालील प्रमाणे आहे. वार्षिक परीक्षा संकलित चाचणी 2 नियतकालिक मूल्यांकन चाचणी आयोजन बाबत वेळापत्रक 2024 पंचवीस खालील प्रमाणे आहे.
PAT 2025 TIME TABLE
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS