HEADER

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत....... प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत..

 शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत....... प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः वैखप्र-२०१८/प्र.क्र.४८८/२०१८/राकावि-२ १० वा मजला, गोकूळदास तेजपाल रुग्णालय आवार, नवीन इमारत मंत्रालय, मुंबई. दिनांक : ०६ जून, २०१९. वाचा - १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक-वैखप्र-२०१६/ प्र.क्र.१६/२०१६/राकावि-२, दिनांक १६ मार्च, २०१६. प्रस्तावना - शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मधील तरतुदींच्या अधीन राहून, आकस्मिक उद्भवणाऱ्या २७ आजारांवर खाजगी रुग्णालयात


DOWNLOAD GR 

Post a Comment

0 Comments

Roman Numbers Rules