HEADER

श्रुतलेखन वर्णमाला टेस्ट NIPPUN MAHARASHTRA

          Nippun महाराष्ट्र              

श्रुतलेखन वर्णमाला 

 अध्ययन क्षमता पडताळणी 2025 कृती कार्यक्रम 

 या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्यक्षांचा तिसरी ते पाचवीसाठी लेखन या विभागात प्रथम भाषेसाठी सहा ते आठ शब्द तसेच जोडाक्षरे बनलेल्या चार ते पाच वाक्यांचे अक्कलसहस्वत लेखन करतो यातील अध्ययन स्तर चार श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या दोन्हीला ऐकून अक्षरे लिहितो यासंदर्भातील आजची ही टेस्ट देण्यात आली आहे.
 सदरील टेस्ट सोडविण्यासाठी तुम्ही चित्राला क्लिक करू शकता. सदरील टेस्ट ऐकून आपण वहीत वर्णमाला लिहायचे आहे चला तर मग अतिशय मजेशीर अशी टेस्ट आपण सोडूया 


 






Post a Comment

0 Comments

Maharashtra TET 2025 Exam | अर्ज तारीख, वेळापत्रक व संपूर्ण माहिती